एकूण 64 परिणाम
जून 24, 2019
नागपूर : ऑटिझम तसेच बहुविकलांगता घेऊन जन्माला आलेली मुले देवाघरची फुले असली तरी काही मुले हाडामांसाचा गोळा असतात. अशा मुलांवर संस्कार तर सोडा, त्यांना त्यांचे नैसर्गिक व्यवहारही कळत नाहीत. अशा बालमनाच्या वेदना जाणून त्यांच्यावर संस्कार करीत त्यांच्या पंखांना बळ देणारी "संवेदना' ही शाळा नागपुरात आहे...
जून 03, 2019
पिंपरी -  चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथे ‘सकाळ’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित आणि ‘दि युनिक ॲकॅडमी’ने सहप्रायोजित केलेल्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ या दोनदिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. या प्रदर्शनात दुपारच्या सत्रात डॉ. महेंद्र सोनवणे यांनी ‘आर्किटेक्‍चर प्रवेश...
मे 21, 2019
पुणे - ‘बाळा, काकांना वन टू फिफ्टी आणि पोएम म्हणून दाखव!’ घरात पाहुणे आले, की आपल्या ३ ते ४ वर्षांच्या मुलाला पालक हमखास असे सांगतात. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न निकाली निघाला नसतानाच नर्सरीपासून मुलांना शिक्षणाचेच ‘ओझे’ वाटायला सुरवात होते. आंतरराष्ट्रीय मापदंडामुळे पहिल्या टप्प्यापासूनच...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 05, 2019
उरुळी कांचन (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाने चालु शैक्षणिक वर्षात विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आठशेहुन अधिक विद्यार्थ्याकडून परीक्षा फी, संगणक शुल्क व ई लर्निंग फिच्या नावाखाली बारा लाख रुपये घेतले आहेत. मात्र शैक्षणिक वर्षे संपण्यास महिनाभराचा...
मार्च 02, 2019
सासवड : राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव अशी संघटना आहे की, जी शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, भौतिक सुविधांबरोबर नव्या पिढीच्या भविष्याचा वेध घेते. शिक्षण परीषद, अधिवेशनाव्दारे प्राथमिक शिक्षणाला आणि शिक्षकाला दिशा देते., असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे काढले. तसेच शासनाकडून...
फेब्रुवारी 08, 2019
उरुळी कांचन - पुणे जिल्हा अध्ययन समृद्धी उपक्रमाअंतर्गत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने 'शैक्षणिक गुणवत्तेसाठी' तीन महिण्यापुर्वी केलेल्या तपासणीत, शैक्षणिक गुणवत्तेत हवेली तालुका शेवटच्या स्थानी आला आहे. ही बाब तालुक्यातील...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - काम, धंदा, शिक्षणानिमित्त लोकांना आपले गाव, परिसर सोडावा लागतो, तसेच वाढत्या शहरीकरणामुळे सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात हे चित्र दिसत आहे. त्यामुळे पूर्वी एका गल्लीत, शेजारी-शेजारी राहणाऱ्यांची पुन्हा भेट अशक्‍य झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पंधरा-वीस वर्षांत विखरून गेलेल्या आपल्या सर्व...
जानेवारी 22, 2019
जळगाव : पाचोरा तालुक्‍यातील सख्ख्या बहिणी पुणे येथे शिक्षण घेतात. एका बहिणीचे तेथील मुलासोबत प्रेम जुळतात. मुलींचे कुटुंब विरोध करून त्यांना घरी आणतात. लग्नाची बोलणी सुरू होते. त्या दोघं बहिणी घर सोडतात. जळगावला मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतात. मुलाचे पालक त्या मुलीला घेण्यासाठी जळगावात येतात. मात्र,...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
डिसेंबर 27, 2018
पुणे : ''समाजामध्ये काही लोकांना सेवा देण्याची गरज आहे. पण ती मिळत नाही. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी समन्वय फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे'',असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिरात समन्वय फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात...
डिसेंबर 17, 2018
प्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे  शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे. पाबळच्या विज्ञान आश्रमात डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्‍नॉलॉजी (DBRT) या अभ्यासक्रमात फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, शेती-पशुपालन, अन्न-प्रक्रिया इ. विषयांचे...
नोव्हेंबर 30, 2018
धीना धीन धा..! नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की "राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी ही जोडी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रत्यक्ष बघितली. या दोघांनी नागपुरात प्रथमच एकत्रित प्रथमच हजेरी लावल्याने खासदार...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन - पुणे येथील भारती विध्यापिठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे उघडकीस आला आहे.  अनिकेत संजय धुमाळ (वय-२२, रा....
सप्टेंबर 15, 2018
उरुळी कांचन (पुणे) : राजकारणात रातोरात प्रसिद्धी मिळत असल्याने, मराठा, माळी व धनगर समाजातील बहुतांश युवकांचा ओढा हा उच्च शिक्षणाच्या ऐवजी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राजकारणातील यश हे अल्पजिवी व मर्यादित असते. समाजाबरोबरच स्वतःचा विकास साधायचा असेल तर युवकांनी केवळ...
ऑगस्ट 26, 2018
केडगाव (ता.दौंड)- येथील सुभाष बाबूराव महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी यवत पोलिसांना राखी बांधल्यानंतर त्यांचे संरक्षण हीच आमची ओवाळणी राहील. मी यवतला असेपर्यंत मुलींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. अशी ग्वाही यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे. सुभाष कुल महाविद्यालयात...
जुलै 29, 2018
प्रेमळ वहिनी आणि त्याहून प्रेमळ आई अशा विविध रूपांत पडद्यावर अनेक मोठ्या अभिनेत्यांची आई साकारणाऱ्या सुलोचनादीदी उद्या (सोमवार, ता. तीस) नव्वदी पूर्ण करत आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीलाही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं त्यांच्या कन्या कांचन घाणेकर यांनी सांगितलेल्या आपल्या...
जुलै 22, 2018
उरुळी कांचन : पुणे-कोल्हापुर रेल्वे मार्गावर वळती (ता. हवेली) हद्दीत रेल्वे ट्रॅक लाईनचे कामासाठी आणलेल्या डिझेलवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामिन पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अऩ्वेशन शाखेला यश आले आहे. पोलस उपनिरीक्षक महेश मुंढे यांच्या नेत्तत्वाखालीस पोलिसांनी नवनाथ...
जुलै 10, 2018
जळगाव - मनात जिद्द, दृढ आत्मविश्‍वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. याच त्रिसूत्रीच्या बळावर जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील रूपेशसिंह पाटील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या २६ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सेंट्रल आर्मी पोलिस फोर्सची परीक्षा...