एकूण 39 परिणाम
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
एप्रिल 14, 2019
पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.   चौफुला ( ता.दौंड ) येथील...
एप्रिल 11, 2019
पुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळे...
एप्रिल 10, 2019
कुणी पंचवीस हजार सायकलींचा हिशेब मांडतेय. कुणी चौदाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा दावा करतेय. चार पिढ्यांच्या नात्यांना कुठे उजाळा मिळतोय. कुठे माहेर-सासरच्या नात्यांमध्ये दिलासा शोधला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दौंड आणि बारामती तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभर भटकंती करताना, गावा-...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : ''पुण्यातील मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्ती बरोबर टेमघर धरणाची देखील दुरुस्ती करीत खाली जिल्ह्यासाठी शेतीच्या पाण्याची सोय करावी, असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही'' , असे सुचवीत खासदार अनिल शिरोळे यांनी आज मुंबईत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणेकरांची बाजू...
नोव्हेंबर 23, 2018
उरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला.  अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन...
ऑक्टोबर 03, 2018
उरुळी कांचन - बेबी कालवा "टोलवाटोलवीने फुटणार कालवा?" या आशयाचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द होताच, खडकवासला पाटंबंधारे व पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी चाळीस टक्कयाने तात्काळ कमी केली आहे....
ऑक्टोबर 01, 2018
उरुळी कांचन - पुणे महानगरपालिकेने जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात मागील चार दिवसापासून क्षमतेपेक्षा जादा अधिक पाणी सोडल्याने, बेबी कालवा लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन हद्दीत ओसांडुन वाहु लागला आहे. त्यातच कालव्यातील जलपर्णी व इतर गवतामुळे कालव्याचे पाणी...
ऑगस्ट 27, 2018
लोणी काळभोर - शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल, तर सरकारने कृषी पर्यटन, स्वच्छ दुग्धोत्पादन, सेंद्रिय शेती तीन गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यामुळे सामाजिक विकास, शेती उत्पादन वाढ आणि प्रत्यक्षात उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी...
जुलै 04, 2018
पाटस - ‘‘भीमा-पाटस कारखान्याला मध्यंतरी साखरेचा दर घसरल्याने मोठ्या अडचणी आल्या. मात्र, दोन महिने थांबल्यामुळे साखरेला चांगला बाजारभाव मिळाला. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत. यंदा बॅंकेचा एक रुपयाही न घेता कारखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. कारखान्यावर कोणी शिंतोडे उडविण्याची आम्ही...
जून 18, 2018
सातारा - शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असून, पुढील काळात जिल्हा बॅंक व ‘ॲग्रोवन’ यांच्या वतीने वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्रांचे अयोजन करणार आहोत, अशी माहिती सातारा जिल्हा...
जून 07, 2018
उरुळी कांचन - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागमार्फत 'उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' मोहिमे अंतर्गत हवेली तालुका कृषी विभागाच्या वतीने रोहिणी नक्षत्र पंधरवाड्यानिमित्त टिळेकरवाडी खामगाव टेक व नायगाव (ता. हवेली) येथे 'शेतकरी प्रशिक्षण व मेळावा' घेण्यात आला.  शेती उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी...
मे 17, 2018
उरुळी कांचन - तरडे (ता. हवेली) येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने मागील वर्षी ४७ लाख रुपयांचा निधी खर्च केला होता. मात्र ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव कोरडा पडल्याने या भागातील जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने...
मे 10, 2018
तेल अवीव, इस्राईल - येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी...
एप्रिल 29, 2018
पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील वकिली व्यवसाय करणारे उदय महाजन यांनी शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे गावशिवारात डोंगराळ जमिनीत शेतीचे स्वप्न साकार केले. भातशेती, नाचणी लागवडीच्या बरोबरीने शेतीबांधावर आवळा, फणस लागवड केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्यातून शेती हिरवीगार होऊ लागली आहे. पेठवडगाव (जि....
एप्रिल 24, 2018
वर्धा जिल्ह्यात डोंगरकड्याच्या पायथ्याशी बोथली, हेटी, किन्हाळा आणि दानापूर ही चार गावे वसली आहेत. बोथली आणि हेटी यांचा कारभार गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो. दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या ११६४ आहे. सिंचनाच्या सोयी नसल्याने कापूस, सोयाबीन यांसारख्या कोरडवाहू पिकांचाच आधार शेतकऱ्यांना असतो. पण...
एप्रिल 18, 2018
उरुळी कांचन (पुणे) : राज्य शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर फेरविचार करून नर्सरी उद्योगासाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात व नर्सरीमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनने केली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना वरील...
एप्रिल 18, 2018
उरुळी कांचन - पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तरडे, वळती, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची या प्रमुख गावांसह दौंड तालुक्‍यातील डाळिंब परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. दोन्ही कालव्यांतील पाणी उशाला असूनही केवळ...