एकूण 44 परिणाम
जून 03, 2019
समस्त आर्यमदिरा मंडळाच्या सदस्यांनो, सर्वप्रथम सर्वांना ह्या तळीरामाचा साष्टांग नमस्कार. सदैव "आडव्या' असलेल्या ह्या तळीरामाला साष्टांग नमस्कारच अधिक सोपा जातो, म्हणून थेट साष्टांग प्रणिपातच घातलेला बरा. दोन पायावर उभे राहून खाली वाकताना झोकांडी जाऊन जायबंदी होण्याची शक्‍यता त्यामुळे टळतेच, शिवाय...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
एप्रिल 20, 2019
केडगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झालेले चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेयांच्यासाठी काम करीत आहेत.   आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी दिल्ली : पंतप्रधान...
मार्च 02, 2019
सासवड : राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव अशी संघटना आहे की, जी शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, भौतिक सुविधांबरोबर नव्या पिढीच्या भविष्याचा वेध घेते. शिक्षण परीषद, अधिवेशनाव्दारे प्राथमिक शिक्षणाला आणि शिक्षकाला दिशा देते., असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे काढले. तसेच शासनाकडून...
डिसेंबर 15, 2018
उरुळी कांचन (पुणे) : विद्यमान राज्य सरकारचा सहकार चळवळ व सहकारी संस्थांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने राज्यातील अनेक चांगल्या सहकारी संस्था आज आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या आहेत. सहकारी चळवळ हीच राज्याच्या अर्थकारणाचा मजबूत कणा असल्याने, राज्य सरकारने आपल्या दृष्टीत बदल...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत...
सप्टेंबर 06, 2018
केडगाव, जि.पुणे : गावकुसाबाहेर राहणारे अनेक वर्षे जातीच्या दाखल्यांपासून वंचित आहेत. जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड मिळविणे म्हणजे यांच्यासाठी एक लढाई असते. पण ही लढाई सोपी करण्यासाठी मी मंत्रिमंडळात प्रयत्न करीन. जातीचे दाखले मिळवून देतो म्हणजे आम्ही तुमच्यावर मेहरबानी करत नाही. तुमच्यामुळे...
ऑगस्ट 18, 2018
रत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास पावसमध्येही ५० कॉटचे होमिओपॅथिक हॉस्पिटल...
ऑगस्ट 14, 2018
केडगाव (पुणे) : केडगाव (ता. दौंड) टोल बंद करावा या मागणीसाठी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आज एक महिना झाला तरी सरकारकडून रस्ते विकास महामंडळाकडे याबाबत कोणताही पत्रव्यवहार...
जुलै 24, 2018
उरुळी कांचन - मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षण मागणीसंदर्भात चालु असलेल्या आंदोलनात (कायगाव जि. औरंगाबाद) येथील गोदावरी नदीत प्राण गमवावा लागलेल्या काकासाहेब शिंदे या आंदोलकांच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उरुळी कांचन (ता....
जून 07, 2018
सातारा - साताऱ्यात गाजलेल्या रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. ए. ढोलकिया यांनी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. माहेरहून सोने आणण्यासाठी त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला होता. भरत कांतिलाल ओसवाल (वय 31, रा. गुलमोहर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे त्याचे नाव आहे. ...
जून 06, 2018
सातारा - साताऱ्यात गाजलेल्या रिंकू उर्फ भाग्यश्री ओसवाल खुन प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. ए. ढोलकिया यांनी आज पतीला  जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. माहेरून सोने आणण्यासाठी त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला होता. भरत कांतीलाल ओसवाल (वय 31, रा. गुलमोहर कॉलनी, सातारा) असे त्याचे नाव आहे....
मे 18, 2018
दौंड (पुणे): दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून धाडी टाकाव्यात, अशी मागणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक...
मार्च 16, 2018
दौंड (पुणे) : राज्यात ज्या धर्मादाय रुग्णालयांनी शासनाच्या सर्व सुविधा घेतलेल्या आहेत त्यांच्या निर्धन रूग्ण निधी कपात मध्ये वाढ करून खर्च करण्याचे बंधन घालण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी विधासभेत केली आहे. सध्या राज्यात धर्मादाय रूग्णालयाच्या एकूण...
मार्च 13, 2018
उरुळी कांचन (पुणे) : खाजगी किंवा सरकारी संस्थांमार्फत गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात, मात्र त्या राबविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची साथ असणे गरजेचे असते असे मत एचएसबीसी बँकेचे रिटेल बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट विभागप्रमुख बी. गणेश यांनी शिंदवणे (ता. हवेली) येथे मांडले....
जानेवारी 06, 2018
(मामुंच्या डायरीचे पान) आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९३९ पौष कृ. चतुर्थी.आजचा वार : आभार देवा आज शुक्रवार!आजचा सुविचार : सुवर्णकाराचेनि मुशी। कांचन पडिले फशी। तेव्हाच शोभे ठुशी। गळ्यामाजी!! - संतकवी नाना. (अर्थ : सुवर्णकाराच्या मुशीत तावून सुलाखून निघालेल्या सोन्याचीच ठुशी...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - भोसरी, निगडी, चिंचवड, आकुर्डी परिसरांतील बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जागेची उपलब्धता, अतिक्रमण झालेल्या जागा यासंबंधीची पाहणी करण्यासाठी पंधरा दिवसांत स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन किती व कोठे जागा उपलब्ध आहेत, हे...
डिसेंबर 20, 2017
पिंपरी : टोल आणि वाद हे एक समीकरणच आहे. मात्र, टोलनाक्यावर प्रत्यक्ष पोलिस पथकालाच टोलसाठी अडविल्याची दुर्मिळ घटना काल (ता. 19) भरदिवसा उत्तर पुणे जिल्ह्यात पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी (ता. जु्न्नर) येथे घडली. एवढेच नाही, तर यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी या पोलिस पथकावर हल्ला केला. त्यात दोन पोलिस...
डिसेंबर 10, 2017
जळगाव  : जळगाव रनर ग्रोपतर्फे शहरात प्रथमच खानदेश रन मरोथोंन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिन ग्रुपमधे झालेल्या या स्पर्धेतील 10 किलोमीटरचे अंतर पुरुष गटातून विशाल कुंवर आणि महिलामधुन प्राजक्ता गोडबोले यांनी खानदेश रन जिंकली. जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित खानदेश रन स्पर्धेत उत्साहपूर्ण वातावरण...