एकूण 50 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
वाघोली : वाघोली जवळील भावडी गावात घराला आग लागून आतील सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत घर पूर्णपणे जळून खाक झाले. घरातील सर्व सदस्य सकाळीच शेतात गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाजूच्या घरातील दोन सिलेंडर ग्रामस्थांनी वेळीच बाहेर काढले. पीएमआरडीएच्या अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. ही...
जुलै 18, 2019
मालवण - "आमची मुले शाळेत जात नाही का? आम्ही मालवण तालुक्‍यात राहत नाही का? जर मालवण तालुक्‍यात राहतो तर मग आमच्या मार्गावरील एसटी बस बंद करण्याचा अधिकार सभापतींना दिलाच कोणी? असा सवाल करत कातवड येथील महिला आक्रमक बनल्या. जर आमच्या मार्गावरील एसटी बंद केल्यास सभापती सोनाली कोदे यांच्या दालनात जाऊन...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 12, 2019
यवत : लहानपणी गावात देवळाच्या भिंत्तीवर रंगवलेल्या चित्रात विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या अठरापगड जातीच्या संतांचे चित्र पाहिले होते. आज समाजात जातीपातीचे विष कालवले जात असताना त्या चित्राची आठवण होते. या अठरापगड जाती एकत्र आल्याशिवाय विठ्ठल पावणारच नाही, अशी भावना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी...
जून 29, 2019
उरुळी कांचन : अंगावर जलधारा अन् मुखी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा आज (शनिवार) प्रेमळ निरोप घेतला. आणि सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी पालखीने प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी कोरेगाव मूळ येथील...
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
मार्च 25, 2019
सांगली - हा पठ्ठ्या वसंतदादांचा नातू आहे. तो विकला जाईल एवढे पैसे गोळा करायला भारतीय जनता पक्षाला राफेलसारखे अजून लय घोटाळे करायला लागतील. ही जागा इतरांना सोडण्याच्या निर्णयात दिल्लीला बदल करावा लागेल. मी काँग्रेसचाच उमेदवार असेन आणि समजा ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली तरी सांगलीतून लढणार...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत...
ऑक्टोबर 20, 2018
मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...
ऑक्टोबर 03, 2018
उरुळी कांचन - बेबी कालवा "टोलवाटोलवीने फुटणार कालवा?" या आशयाचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द होताच, खडकवासला पाटंबंधारे व पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी चाळीस टक्कयाने तात्काळ कमी केली आहे....
ऑक्टोबर 03, 2018
उरुळी कांचन - पूर्व हवेलीत बेबी कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याबाबत ‘टोलवाटोलवीने फुटणार कालवा?’ असे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची तातडीने दखल घेत खडकवासला पाटबंधारे व पुणे महापालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात...
सप्टेंबर 26, 2018
उरुळी कांचन (ता. हवेली) - येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसापुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला. केवळ तेरा दिवसाच्या आत...
सप्टेंबर 25, 2018
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु...
सप्टेंबर 14, 2018
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्यावर तीन महिन्याच्या आत दुसऱ्यांदा शनिवारी (ता. 15) ठराव आणला जाणार आहे. सरपंच अश्विनी कांचन यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी मंजूर झालेला अविश्वास ठराव...
सप्टेंबर 05, 2018
रसायनी (रायगड) - गाळ्यांतील तुटलेल्या लाद्या, कमकुवत झालेले भिंतीचे प्लास्टर, बांधकामाला गेलेले तडे, आशा प्रकारे रसायनी पाताळगंगाचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथील मच्छीमार्केटची दुरावस्था झाली होती. डागडुजी करण्यात यावी आशी मागणी होती. विक्रेत्याच्या या मागणीची दख्खल ग्रामपंचायतीचे सदस्य आणि माजी...
ऑगस्ट 19, 2018
नेतवड माळवाडी (जुन्नर) : नेतवड माळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (ता.19) पहाटे  बिबट्याने दुचाकीवर हल्ला करुन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेला जखमी केले. सुरेखा सुदाम बनकर( वय.50  रा.फुलसुंदरमळा, नेतवड माळवाडी ता.जुन्नर) या जखमी झाल्या आहेत. त्या मुलगा विशाल व पती सुदाम यांच्या बरोबर रात्री दुचाकीवरुन...
ऑगस्ट 18, 2018
रत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास पावसमध्येही ५० कॉटचे होमिओपॅथिक हॉस्पिटल...
ऑगस्ट 13, 2018
केडगाव : वाखारी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अनिता संभाजी गोरगल यांची सहा विरूद्ध पाच मतांनी निवड झाली. दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने सरपंचाचे मत निर्णायक ठरले. त्यामुळे सरीता इनामदार यांचा पराभव झाला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास झाडगे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या...
ऑगस्ट 07, 2018
पारगाव मेमाणे - पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थगिती मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा देत बाधित गावांतील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 6) चक्काजाम आंदोलन केले. पारगाव मेमाणे, वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या गावांतील शेतकऱ्यांनी मुलेबाळे व...
जुलै 11, 2018
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी आठच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील ग्रामस्थांची सेवा स्वीकारून दुपारी एक वाजता पालखी उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत...