एकूण 32 परिणाम
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. येथील रेल्वे मैदानावर...
मार्च 22, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, माढा, सोलापूर आणि बारामती मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर न झाल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्कंठता शिगेला पोचली आहे. बारामतीमधील ‘सरप्राइज’ कोणते असेल, याबद्दलही विविध अंदाज व्यक्त होत आहेत...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे आकर्षित...
फेब्रुवारी 05, 2019
केतूर(सोलापूर) : गौळवाडी (ता. करमाळा) येथील मच्छीमार बापूराव भोई यांना उजनी जलाशयात मच्छिमारी करीत असताना आपल्या जाळयात चिलापी जातीचा मोठा मासा सापडला. त्याचे वजन तब्बल पावणेतीन किलो भरले. हा मासा त्यांनी भिगवण मच्छिमार्केटमध्ये विकला. उजनी जलाशयाच्या अथांग गोडया पाणीसाठ्यात रहू, कटला, वाम, मरळ,...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - दिवाळीच्या सुट्या संपल्याने बाहेरगावी गेलेले लोक आता पुण्यात परतू लागल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर रविवारी दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ होती. त्यामुळे मुंबई-पुणे, नाशिक-पुणे, सातारा-पुणे, सोलापूर-पुणे, नगर-पुणे या मार्गांवरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती....
नोव्हेंबर 10, 2018
केडगाव (जि. पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीला टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती, पत्नी व त्यांची सात महिन्यांची मुलगी ठार झाली. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता झाला. गोरख येडू चव्हाण (वय 25), जयश्री गोरख चव्हाण ( वय 22 ), पप्पी गोरख चव्हाण ( वय 7 महिने ) यांचा...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई - पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे 2016 आणि 2017 साठीचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांत कोल्हापूर "सकाळ'चे लुमाकांत नलावडे आणि "सकाळ ऍग्रोवन'चे मुंबईतील बातमीदार मारुती कंदले यांचा समावेश आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 06, 2018
मांजरी : शहराशेजारील गावांच्या गजबजलेपणाचा फायदा होर्डिंग व्यवसायिकांनी घेतला असून त्यांच्याकडून महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही आवाढव्य आकाराची अनाधिकृत होर्डिंग ऊभी केलेली दिसतात. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 03, 2018
अमरावती : राज्यस्तरीय समरगीत स्पर्धेत अमरावतीच्या कामगार कल्याण केंद्र (गांधी चौक) गट कार्यालय अमरावती संघाने प्रथम क्रमांक पटकावला. "एकच घोष त्रिवार' हे समरगीत या संघाने सादर केले होते. सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे 30 ऑगस्टला राज्यस्तरीय समरगीत स्पर्धा पार पडली. राज्यभरातून 18 समरगीत...
जुलै 30, 2018
लोणी काळभोर - मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि.३०) रोजी जाहीर करण्यात आलेल्या हवेली बंदला लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत चांगला प्रतिसाद मिळाला. उरुळी कांचन गावात आंदोलना दरम्यान दुकान बंद करण्यावरुन आंदोलक व दुकानमालक यांच्यात...
जुलै 09, 2018
यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी यवत येथे, तर ११ रोजी वरवंड...
जून 20, 2018
लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्‍यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्‍यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे. पुणे...
जून 19, 2018
लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.  पुणे...
जून 07, 2018
लोणी काळभोर - पूर्व हवेलीमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावच्या परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच पुणे-सोलापूर महामार्गालगतची होर्डिंग तुटून कवडीपाट टोलनाका परिसरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. बुधवारी (ता. ६) सायंकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत या भागात वादळी...
मे 20, 2018
मोहोळ (सोलापूर) - जागतिक पशुसंवर्धन दिनानिमीत्त पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी १ शिरापूर(सो) व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने भांबेवाडी येथे रविवार (ता.20) रोजी पशुरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाई व म्हैस यांची सदृढ व निरोगी पैदास होण्यासाठी ऊरळी...
एप्रिल 16, 2018
मोहोळ (सोलापूर) : येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र नागनाथांची यात्रा आज चैत्र वैद्य अमावस्या सोमवार (ता. १६) पासुन सकाळी श्रीस तेल लावण्याच्या कार्यक्रमाने सुरवात झाली. मोहोळचे ग्रामदैवत असलेले श्री नागनाथ महाराज हे प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार मानले जातात. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणुन या यात्रेकडे...
एप्रिल 04, 2018
उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट (कदमवाकवस्ती ता. हवेली) ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानच्या कवडीपाट व कासुर्डी या दोन्ही टोलनाक्याची (टोलवसुलीची) मुदत पुढील वर्षी 31 मार्चला संपणार आहे. कवडीपाट ते कासुर्डी हा पंचविस किलोमिटर लांबीचा रस्ता मागील सोळा वर्षापासुन...
मार्च 12, 2018
उरुळी कांचन (पुणे) : सहकार भारती व सहकार सुगंध आयोजित राज्यव्यापी वार्षिक (२०१६-१७) अहवाल स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र (पतसंस्था) विभागातून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेस 'प्रतिबिंब' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य...