एकूण 28 परिणाम
मे 06, 2019
मांजरी : रिक्षामध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांची लूट करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन नासिर शेख (वय 45 रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी त्याबाबत फिर्याद दिली होती. गौरव शिवराम गायकवाड (वय 19, रा. टाळगाव, चिखली), जयदीप नवीन कुमार शहा (वय 19, रा. भुजबळ वस्ती,...
डिसेंबर 13, 2018
लोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १२) रंगे हाथ पकडले. हि कारवाई बुधवारी (ता. १२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील मंडळ कार्यालयात केली. ...
नोव्हेंबर 24, 2018
लोणी काळभोर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका नामांकित सोनाराला आठ ते नऊ जणांच्या टोळीने तब्बल दिड कोटी रुपयाना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला असुन, फसवणुक झालेल्या सोनाराने फसवणुक...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - दिवाळीच्या सुट्या संपल्याने बाहेरगावी गेलेले लोक आता पुण्यात परतू लागल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर रविवारी दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ होती. त्यामुळे मुंबई-पुणे, नाशिक-पुणे, सातारा-पुणे, सोलापूर-पुणे, नगर-पुणे या मार्गांवरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती....
ऑक्टोबर 20, 2018
मांजरी - पालिकेत घेवून एक वर्ष पूर्ण होत आले आहे तरीही प्राथमिक सुविधा देण्यात पालिकेला यश आले नाही. येथे पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते वाहतुकीची वाताहात झाली आहे.  त्याचा जाब विचारण्यासाठी व सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयावर...
सप्टेंबर 11, 2018
लोणी काळभोर - जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी मागिल पंधरा दिवसात पुणे-सोलापुर महमार्गावर कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर थांबणाऱ्या खाजगी वाहनांवर कारवाईचा बडगा उभारला होता. पोलिसांच्या...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - पाककृती तज्ज्ञ विष्णू मनोहर लिखित व ‘सकाळ’ प्रकाशित ‘बिर्याणी आणि पुलाव’, ‘भारतीय करीचे रहस्य’ आणि ‘खाऊचा डबा’ या पुस्तकांचे प्रकाशन सुहाना मसाले उद्योगाचे मॅनेजिंग डायरेक्‍टर विशाल चोरडिया यांच्या हस्ते नुकतेच झाले.   विष्णूजी आधी दर्शकांची मने जिंकतात आणि नंतर आपल्या पाकनैपुण्याने त्यांना...
जुलै 21, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सरासरी ओलांडली असून इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर या दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सात मंडल क्षेत्रांत पावसाने ओढ दिल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.  राज्यात या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला...
जुलै 19, 2018
लोणी काळभोर - उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, लोणी कंद, वाघोलीसह पुर्व हवेलीमधील सर्वच गावातील नव्व्याण्णव टक्के ग्राहकांना वाढिव विज बिले येत असल्याने नागरीक गोंधळले आहेत. याबाबत विचारणा केली असता महावितरण ग्राहकांच्या परवानगीशिवायच नवीन मीटर बसवत असल्याचे समोर आले आहे. वास्तिवक...
जुलै 19, 2018
लोणी काळभोर - वीज ग्राहकांना नवीन मीटर देण्यापूर्वी चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र उरुळी कांचन, लोणी काळभोर, थेऊर, लोणी कंद, वाघोली परिसरांतील जवळपास सर्वच ग्राहकांना चाचणी न घेताच महावितरणकडून मीटर दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.  दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दहा...
जुलै 17, 2018
इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत.  डॉ...
जुलै 09, 2018
पुणे - गत काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता.७) दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्‍या सरी बरसल्या. पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसाची अशीच स्थिती येत्या आठवडाभर राहिल्यास धरणातील...
मे 21, 2018
लोणी काळभोर : उरुळी कांचन ते शिंदवणे मार्गे जेजुरी रस्त्यावरील जय मल्हार पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. २०) दुपारी अटक केली. शुभम उर्फ सोन्या कैलास कामठे (वय - २३, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हा या टोळीचा...
एप्रिल 27, 2018
प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात हडपसर येथील भेकराईनगरच्या पीएमपीएलच्या बस डेपोमध्ये प्रवाशांना प्राथमिक सोईसुविधा मिळत नाहीत. भेकराईनगर डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. डेपोमध्ये बसथांब्यांचा अभाव असल्याने प्रवाशी कुठेही उभे राहतात. यामुळे बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते....
एप्रिल 14, 2018
लोणी काळभोर (पुणे) : येथील पाषाणकरबाग चौकात किरकोळ कारणावरुन आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने कोयता, चाकु, लोखंडी रॉड या सारख्या तीष्ण हत्याऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात कदमवाकवस्ती (तदा. हवेली) येथील तीन तरुण जखमी झाले. जखमी झालेल्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असुन, ही घटना शनिवारी (ता. 14) दुपारी बाराच्या...
मार्च 08, 2018
हडपसर - गेल्या ११ जानेवारीपासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने ५४ आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक केली...
मार्च 07, 2018
हडपसर : कर्णबधिर मुलांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थीक आणि वैदयकीय पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणले पाहिजे. यासाठी विशेष शाळा काम करतात. मात्र शासन आणि समाजाने देखील या कार्यात खारीचा वाटा उचलावा. या मुलांमध्ये अनेक सुप्त कलागुण दडलेले असतात. त्यांचा शोध घेवून या गुणांच्या विकासासाठी...
मार्च 07, 2018
हडपसर : जानेवारी ११ पासून परिमंडळ चार विभागाकडून २१९ चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हडपसर पोलिस ठाण्याने ९२, वानवडी पोलिस ठाण्याने ५४, खडकी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथाकाने ५४ आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या पथकाने १९ वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी २१ आरोपींना पोलिसांनी अटक करून ही...
जानेवारी 15, 2018
वाघोली (पुणे): डॉक्टरप्रमाणेच फार्मसिस्ट अन् रुग्णाचे नाते असते. फार्मसिस्ट सेवा ही रुग्णसेवेचाच एक भाग असून त्यांनी निर्भिडपणे व्यवसाय करावा, असे मत दिल्ली येथील फार्मसी क्षेत्रातील माहिती अधिकार कार्यकर्ते विनयकुमार भारती यानी व्यक्त केले. ग्रीन क्रॅास फाउंडेशन फॅार फार्मसिस्टच्या वतीने...
नोव्हेंबर 24, 2017
हडपसर - वडकी येथील या सिक्‍युरिटी कंपनीच्या सुपरवायझरचा खून केल्या प्रकरणी स्ट्रोपॅक गोडाऊनमधील वॉचमनला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मधुकर दशरथ धुमाळ (वय 45, रा. महादेवनगर, मांजरी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. संजय रामचंद्र औताडे (वय 24, रा. दहावा मैल वडकी, ता. हवेली) असे अटक...