एकूण 40 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
पुणे - मुसळधार पावसाने हजारो नागरिकांचे संसार वाहून गेले. त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरवात केली असून, रविवारपर्यंत चार हजार घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आणखीही काही वस्त्या व शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम शिल्लक आहे.  बुधवारी (ता.२५) रात्री पुण्यात...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन,...
ऑगस्ट 04, 2019
यवतमाळ : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना महावितरणकडून प्रतिसाद मिळत नाही. धोकादायक पोल बदलणे, घरावरुन गेलेल्या वीज वाहिन्या बदलविणे, अशी कामे होत नसल्याची तक्रार आमदार तसेच नियोजन समिती सदस्यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत करीत महावितरणला "शॉक' दिला. पालकमंत्री मदन...
जुलै 21, 2019
पुणे - पुणे- सोलापूर मार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर झालेल्या अपघातामध्ये नऊ जणांच्या मृत्यूस कमी उंचीचा दुभाजक हे प्रमुख कारण ठरले आहे. लोणी काळभोर टोल नाका ते कासुर्डी टोल नाका या सुमारे २५ किलोमीटरच्या टप्प्यात सहा इंच उंचीचा दुभाजक आहे. स्थानिक नागरिकांनी दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - पावसाळा सुरू झाला, की शहरातील जुन्या धोकादायक इमारती पाडण्याचा विषय सुरू होतो, आणि महापालिका यंत्रणा कामाला लागते; पण रस्त्याकडेच्या झाडांचेही वय होते, त्यापासूनही नागरिकांच्या जीवाला धोका असतो, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गेल्या आठवड्यात शहरात पाच जुनी झाडे कोसळली. सुदैवाने कोणतीही...
जुलै 02, 2019
पुणे - सीमाभिंत पडून पंधरा जणांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या अल्कॉन स्टायलस व कुणाल हाउसिंग या दोन्ही कंपन्यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. त्यांची महापालिकेकडील नोंदणी रद्द करून नवीन प्रस्ताव दाखल करण्यास बंदी घातली आहे. तसेच, कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दोन्ही कंपन्यांना "ब्लॅक लिस्ट...
जून 25, 2019
पुणे - मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याने त्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेला बसला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविले आहेत. पुणे शहरातील मुळा आणि मुठा नदीच्या प्रदूषणासंदर्भात आमदार राहुल कुल...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
एप्रिल 25, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील लिंगाळी (ता. दौंड) येथे मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी उपसरपंच गणेश जगदाळे याच्याविरूध्द मतदारांना लाच देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप उमेदवार कांचन राहुल कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे एका...
मार्च 01, 2019
दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेने २ कोटी ६२ लाख रूपये खर्च करून बांधलेल्या जलतरण तलावास वापरापूर्वीच गळती लागली आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असताना वादग्रस्त जागेत बांधण्यात आलेला तलाव गेल्या नऊ महिन्यांपासून गळतीमुळे विना वापर पडून आहे. गळतीमुळे शहरातील विकासकामांविषयी प्रशासन व...
ऑक्टोबर 06, 2018
मांजरी : शहराशेजारील गावांच्या गजबजलेपणाचा फायदा होर्डिंग व्यवसायिकांनी घेतला असून त्यांच्याकडून महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही आवाढव्य आकाराची अनाधिकृत होर्डिंग ऊभी केलेली दिसतात. महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थाचेही त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 26, 2018
उरुळी कांचन (ता. हवेली) - येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसापुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु झाला. केवळ तेरा दिवसाच्या आत...
सप्टेंबर 26, 2018
उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) मधील तीन जणांचा गेल्या तेरा दिवसांत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यात पती-पत्नींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीला साथीच्या रोगांना अटकाव घालण्यात अपयश आले आहे. या परिसरातील रुग्णालयात साथीच्या आजारामुळे सुमारे...
सप्टेंबर 25, 2018
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मिक कांचन यांचे बारा दिवसांपुर्वी स्वाईन फ्लुमळे झालेल्या मृत्युचे दुःख अद्याप ताजे असतानाच, प्रभावती यांचे पती वाल्मिक जयवंत कांचन यांचाही मंगळवारी (ता. 25) सकाळी स्वाईन फ्लूमुळे मृत्यु...
सप्टेंबर 14, 2018
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्यावर तीन महिन्याच्या आत दुसऱ्यांदा शनिवारी (ता. 15) ठराव आणला जाणार आहे. सरपंच अश्विनी कांचन यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी मंजूर झालेला अविश्वास ठराव...
ऑगस्ट 29, 2018
दौंड (पुणे) : दौंड शहरातील कुरकुंभ मोरी शेजारील प्रस्तावित भुयारी मार्गासाठी राज्य शासनाने दिलेल्या निधीपैकी 1 कोटी 48 लाख रूपयांचा निधी तत्कालीन मुख्याधिकारी, लेखापाल व लेखा लिपिकांनी अन्यत्र वापरल्याप्रकरणी तिघांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
ऑगस्ट 25, 2018
केडगाव - केडगाव (ता.दौंड) येथील सुभाष कुल महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रवेशव्दारावर रोडरोमिओ घिरटया घालून मुलींना त्रास देत असल्याची तक्रार थेट यवतचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मोबाईलवर दिली. तक्रारीची तातडीने दखल घेत कारवाई केल्याने शिक्षक व पालकांकडून समाधान...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंस पाचशे मीटर परिसरात असलेल्या टीओडी झोनमध्ये यापूर्वी टीडीआर वापरण्यास परवानगी नव्हती. असे असतानाही महापालिकेकडून या भागात टीडीआर दिला गेला असावा. झालेली चूक लपविण्यासाठीच महापालिका प्रशासनाकडून टीओडी झोनमध्ये प्रीमिअम एफएसआयऐवजी टीडीआर देण्याचा घाट घातला जात...
जुलै 13, 2018
केडगाव (ता. दौंड) - येथील टोलनाका बंद करावा यासाठी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करणार असून आता टोल बंद होणार की, टोल वसुलीला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ मिळणार याकडे वाहन मालकांचे लक्ष लागले आहे. नाणारवरून विधानसभेत गोंधळाचे वातावरण आहे. गेली तीन दिवस विषय...
जुलै 09, 2018
यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी यवत येथे, तर ११ रोजी वरवंड...