एकूण 10 परिणाम
जुलै 17, 2018
इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी करत आहेत.  डॉ...
जुलै 13, 2018
उंडवडी (जि. पुणे) ः  गाव तस बागायत... पाण्याची कमतरता नाही. मात्र, तरिही भविष्यातील तरतूद म्हणून सगळ्या गावान श्रमदान करून बारा एकरात मोठ तळ खोदल आहे. त्या तळ्यात दहा फुट पाणी साचल्यास सुमारे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी दरवर्षी साठणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वाटेवरील दौंड तालुकातील...
जुलै 12, 2018
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान गावामध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छतादूतांनी संपूर्ण पालखीमार्गाची स्वच्छता केली. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. १०) दुपारी संत तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्यासाठी थांबली...
जुलै 09, 2018
यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० व ११ जुलै रोजी यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीतून जात आहे. या काळात पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आसून, नागरिकांनी त्याची दखल घ्यावी, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा १० जुलै रोजी यवत येथे, तर ११ रोजी वरवंड...
जुलै 07, 2018
लोणी काळभोर : संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  पुणे शहरातील मुक्काम आटोपून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा...
जून 22, 2017
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर येथील ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील भाविकांची सेवा स्वीकारत पालखी उरुळी कांचन हद्दीत आली. त्या वेळी भैरवनाथ सेवा समितीचे...
जून 22, 2017
यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज (ता. २१) सायंकाळी चारच्या सुमारास बोरीभडक येथे दौंड तालुक्‍यात प्रवेश केला. तालुक्‍यातील अनेक मान्यवरांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मंगळवारच्या (ता. २०) मुक्कामानंतर पालखी सोहळा आज सकाळी यवत मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ...
जून 21, 2017
लोणी काळभोर - ‘वारी म्हणजे जगण्याची श्रद्धा आणि सकारात्मक विचारांना ताकद देणारी भक्ती आहे. अवघ्या जगाला दिशा दाखवणाऱ्या पांडुरंगाला भेटायची ओढच मार्गावर चालण्याचे बळ देते...’ वारीचे दशक पूर्ण करणारे अवघ्या तिशीतील वासुदेवाच्या रूपातील वारकरी ‘सकाळ’शी बोलत होते. दिगंबर कानडे व लक्ष्मण हांडे अशी...
जून 20, 2017
लोणी काळभोर - संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.  पुणे शहरातील मुक्काम आटोपून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. 20) लोणी काळभोर येथे...
जून 19, 2017
पुणे - आयपॅडवर सोहळ्याची क्षणचित्रे टिपणाऱ्या... फेसबुक लाइव्हमधून सोहळ्याचा आनंद मित्र-मैत्रिणींपर्यंत पोचविणाऱ्या... अन्‌ ग्रुपबरोबर आळंदी ते पुणे असा पायी प्रवास करणाऱ्या महिला-तरुणींमुळे पालखी सोहळ्याला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते. कोणी छायाचित्रकार बनून, तर कोणी वारकरी बनून या भक्ती...