एकूण 12 परिणाम
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
डिसेंबर 17, 2018
प्रशांत संजय नेवासे (वय २४) या तरुणाने पुणे  शहराच्या जवळील सहजपूर या गावात कुक्कुटपालन व्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचा धडा घालून दिला आहे. पाबळच्या विज्ञान आश्रमात डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्‍नॉलॉजी (DBRT) या अभ्यासक्रमात फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल फिटिंग, शेती-पशुपालन, अन्न-प्रक्रिया इ. विषयांचे...
जुलै 09, 2018
पुणे - गत काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता.७) दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्‍या सरी बरसल्या. पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसाची अशीच स्थिती येत्या आठवडाभर राहिल्यास धरणातील...
जुलै 08, 2018
‘‘आमच्या सोसायटीच्या परिसरात जुना वावळ वृक्ष आहे. त्याची भरपूर पाने पडतात. या पानांचा कचरा गोळा करून महानगरपालिकेचे लोक नेत होते. तर काही वेळा हा पाला जाळला जायचा. परंतू गेल्या तीन वर्षांपासून हा पालापाचोळा महानगरपालिकेच्या कचरा डेपोत न जाता त्यापासून मी सोप्या पद्धतीने सेंद्रिय खत तयार करते,...
मे 10, 2018
तेल अवीव, इस्राईल - येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी...
एप्रिल 29, 2018
पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील वकिली व्यवसाय करणारे उदय महाजन यांनी शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे गावशिवारात डोंगराळ जमिनीत शेतीचे स्वप्न साकार केले. भातशेती, नाचणी लागवडीच्या बरोबरीने शेतीबांधावर आवळा, फणस लागवड केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्यातून शेती हिरवीगार होऊ लागली आहे. पेठवडगाव (जि....
एप्रिल 24, 2018
वर्धा जिल्ह्यात डोंगरकड्याच्या पायथ्याशी बोथली, हेटी, किन्हाळा आणि दानापूर ही चार गावे वसली आहेत. बोथली आणि हेटी यांचा कारभार गट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालतो. दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या ११६४ आहे. सिंचनाच्या सोयी नसल्याने कापूस, सोयाबीन यांसारख्या कोरडवाहू पिकांचाच आधार शेतकऱ्यांना असतो. पण...
एप्रिल 17, 2018
पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोरतड येथे विलास पाडवी यांनी केळीची शेती यशस्वी केली आहे. त्या माध्यमातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना भागात नव्या पिकांच्या लागवडीसाठी प्रेरणा दिली. सुधारीत तंत्र, कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेत त्यांनी शेतीचा विकास साधला आहे. स्थानिक देशी...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर,  जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी'' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या...
ऑगस्ट 25, 2017
पुणे जिल्ह्यातील सहजपूर (उरुळी कांचन) येथील शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित अभियंता दिलीप म्हेत्रे यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले. धडाडीने कोरूगेडेट बॉक्स निर्मितीचा उद्योग विस्तारला. दूरदृष्टीने शेतमालावर प्रक्रिया करून ‘फ्रोजन फूड’ची विस्तृत श्रेणी तयार केली. जगातील सर्वोत्तम...
ऑगस्ट 02, 2017
पुणे - कशीबशी चार एकर दुष्काळी शेती. ठिबक करायचं तर गाठीला पैसा नाही. दोन भावांचं मोठं कुटुंब. गोठ्याचंच रूपांतर छोटेखानी घरात केलेलं. नऊ लाखांचं कर्ज. पुणे जिल्ह्यातील मेमणवाडी येथील वारे बंधूंच्या कुटुंबाची ही दयनीय अवस्था. शेतीतलं बहुतेक सर्व उत्पन्न मुलांच्या शिक्षणावरच खर्च होतं; मात्र चांगलं...