एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : देशातील पहिल्या महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे मुंबईत सोमवारी (ता. 28) निधन झाले. दरम्यान, मुंबई येथील रूग्णालयात त्यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली आहेत. चौधरी या १९७३ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी  होत्या. त्यांचा जन्म...
जुलै 20, 2019
कोलकता : लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) लक्ष केंद्रित केले आहे. पर्ण मित्रा, ऋषी कौशिक, कांचन मोईत्रा आणि रूपंजन मोईत्रा यांच्यासह अनेक बंगाली कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत हा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि ज्येष्ठ नेते...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14 जवानांना 'शौर्यचक्र' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच यातील एका जवानाला मरणोत्तर 'कीर्तीचक्र' आणि दोन पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्नानित करण्यात येणार आहे...
मे 25, 2017
सासवड - शेतशिवारातील टंचाई हटवून पाणीसाठे व भूजलसाठे वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान गेली दोन वर्षे राबविले जात आहे. यंदा तिसऱ्या वर्षी या कामांसाठी पुणे जिल्ह्यातील 183 गावे निवडण्यात आली आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी पुरंदरच्या दौऱ्यात ही माहिती दिली. यंदा प्राथमिक यादीत...
ऑक्टोबर 21, 2016
बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना व्हॉट्‌ऍपवरून लग्नाचे प्रस्ताव पाटणा - लालूप्रसाद यादव यांचे कनिष्ठ चिरंजीव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (वय 26) यांच्या लोकप्रियतेची प्रचिती नुकतीच आली. तेजस्वी यादव हे अविवाहित असून, त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा तब्बल 44 हजार तरुणींनी व्यक्त केली आहे. खराब...