एकूण 6 परिणाम
मे 11, 2019
ऐकू येत नाही म्हणून ती एकटी पडली होती; पण तिच्या कानातील मळ काढला आणि ती फुलली. खाटपेवाडीत रुजू होऊन आठवडा झाला होता. लक्षात आले, चौथीतल्या प्रियांकाला इतर सामावून घेत नाहीत. मुलांची भांडणे म्हणून दुर्लक्ष केले. पण लक्षात आले, की सर्व जण तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. गटकार्यात, उपक्रमात, खेळात तिला...
मार्च 20, 2019
आज जागतिक चिमणी दिवस. चिमण्यांना आपल्या विश्वातून गमावून चालणार नाही हे स्वतःलाच बजावण्याचा दिवस. "एक बाई चिमणी, भारी चिव चिव'... गात गात मोठे झालो आपण. चिमणीचं घर होतं मेणाचं, ही गोष्ट म्हणे बाराव्या शतकात चक्रधरस्वामींनी धानाई या छोटीला ऐकवली आणि आमच्या नातवंडांनाही आम्ही ती ऐकवतो. चिऊ-काऊचा घास...
जानेवारी 21, 2019
कोथरूड बस स्थानकाजवळ अल्टर करणाऱ्यांची दुकाने. संध्याकाळची वेळ. कपडे अल्टर करून पंधरा मिनिटांत मिळणार असल्याने थांबले. एवढ्यात पूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेली बाई वाद घालताना दिसली. ""अरे, क्‍या करते हो भैया... वहॉं ऊपर रखा होगा तुमने.. क्‍या तुम भी... ऐसा कैसा काम करता है. मैंने तुम्हारे पास चार...
मे 05, 2018
भूलोकीच्या या गंधर्वांचं अमृतसंगीत ऐकताना, त्यांच्याकडे पाहताना, वेळेला पंख फुटतात. त्याला बागेत निरखताना, त्याचं कूजन ऐकताना हातातील कामं मागे राहतात. "मुझे ना बुला, मुझे ना बुला' असं म्हणण्याची वेळ आणलीय या कोकीळ द्विजकुलानं! त्यांना बघण्याच्या मोहानं सारखे आतबाहेर करावं लागतंय! मग हातातील कामं...
डिसेंबर 21, 2017
सहा वर्षांपूर्वीचा प्रसंग. कामानिमित्त मी झेलम एक्‍स्प्रेसने भोपाळला जात होतो. माझ्या कंपार्टमेंटमध्ये सहप्रवासी एक डॉक्‍टर होते. रात्री दहाच्या सुमारास गाडी कोपरगावच्या आसपास होती. एवढ्यात तिकीट तपासनीस डॉक्‍टरांकडे आला व म्हणाला, की ‘‘शेवटच्या आर्मी कोचमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यास उलट्या होत आहेत...
फेब्रुवारी 16, 2017
कष्टकरी बाईशी माझी सहज मैत्री जमते. उन्हातल्या आणि सावलीतल्या कष्टकरी महिलांच्या श्रमात तफावत असली, तरी स्त्रियांच्या समस्या सारख्याच असतात. अशा मैत्रीतून सुख-दुःखाचे पदर सोडविताना भन्नाट गमतीही घडतात...  माझी बहुतांशी नोकरी पुणे-पंढरपूर राजरस्त्यालगतच्या शाळांमध्ये झाली. अशीच एक दौंडज गावची शाळा....