एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
ऑलिंपिक चळवळीची ‘अधिक वेगवान-अधिक उत्तुंग-अधिक भक्कम’ ही त्रिसूत्री राबवत बुलेट ट्रेनपासून अगदी नेलकटरपर्यंत तंत्रज्ञानाचे आविष्कार सादर करत मोटारीपासून मोबाईलच्या बाजारपेठेत ठसा उमटवलेला देश म्हणजे जपान. तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी सज्ज झालेल्या आणि प्रत्यक्षात दुसऱ्यांदा आयोजन करणाऱ्या टोकियोत पुढच्या...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली तरी, "बारामती'वर दबाव कायम...
मे 11, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव...
मे 05, 2019
'धग'ची पटकथा ही आत्तापर्यंतच्या माझ्या लेखनातली माझ्या जास्त जवळची. एक तर या लेखनात कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, अगदी दिग्दर्शकाचाही. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत कसलीही बाधा आली नाही. या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट हाच शेवटचा ड्राफ्ट होता. सगळं स्क्रिप्ट एकहाती लिहून झालं; पण शेवटाकडं येणाऱ्या एका...
एप्रिल 18, 2019
सुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅनेलवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा कार्यकर्त्याला सुप्रिया सुळेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचं ते चॅनेल दाखवत होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकलं. मी महिला उमेदवार आहे...
मार्च 13, 2019
बिझनेस वुमन - कांचन नायकवडी, संस्थापक संचालक, इंडस हेल्थ प्लस ‘आरोग्यम्‌ धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्‍य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वांत मोठी ठेव असते. मात्र आपण काही झाल्याशिवाय डॉक्‍टरकडे जात नाही....
जुलै 29, 2018
प्रेमळ वहिनी आणि त्याहून प्रेमळ आई अशा विविध रूपांत पडद्यावर अनेक मोठ्या अभिनेत्यांची आई साकारणाऱ्या सुलोचनादीदी उद्या (सोमवार, ता. तीस) नव्वदी पूर्ण करत आहेत. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीलाही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्तानं त्यांच्या कन्या कांचन घाणेकर यांनी सांगितलेल्या आपल्या...
ऑगस्ट 11, 2017
पहिलीत असताना वर्गशिक्षिका होत्या जोशीबाई. पालिकेची शाळा. त्यामुळे पहिलीचा वर्ग असला तरी वर्गातली इतर सगळीच मुलं माझ्यापेक्षा उंच. तरीही मॉनिटर मीच. कारण जोशीबाई. त्यांचा मी आवडता विद्यार्थी.  खूप प्रेमाने वागायच्या. खरं तर सगळ्यांशीच; पण माझ्याशी अंमळ जास्तच, किंवा मला तरी तसंच वाटायचं.  पहिलीतून...
जून 25, 2017
राजारामशास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्राकृत भाषांच्या व्याकरणकारांनी जो भाषाविभाग केला आहे व जो भाषाविभाग कोणत्याही प्रकाराने अयथार्थ दिसत नाही, त्यावरून पाहता मूळची सर्वत्र पसरलेली भाषा महाराष्ट्री व सर्व हिंदुस्थानभर पहिल्याने प्रभुत्व भोगिलेली ती बोलणाऱ्या ‘महाराष्ट्रा’ची अर्थात ‘...
जून 19, 2017
डब्यातून रोज काय द्यायचं? किंवा काय न्यायचं? याचं उत्तर शोधण्यात सकाळचा बराच वेळ जातो. घाईगडबडीत डब्यासाठी एखादा पदार्थ केला, तर त्याच्या पौष्टिकतेचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच थोडंसं नियोजन केलं, तर रोज हेल्दी टिफिन नेणं सोयीचं होईल. तुमच्या डब्यात पौष्टिक पदार्थ असावेत आणि तेही चवीचे यासाठी...
मे 14, 2017
इतिहासमीमांसक कसा असावा, याचा राजारामशास्त्री भागवत हे एक आदर्श नमुना होते, असं म्हणावा लागेल. भारतात इतिहासलेखनावर जातीय हितसंबंधांची छाप आणि छाया पडू न देणं अवघडच आहे. ही सिद्धी भागवतांनी साधली होती आणि हे केवळ इतिहासाच्या प्रांतापुरतं मर्यादित नव्हतं.‘भागवतांची धराच हिंमत’ असा उपदेश राम गणेश...
एप्रिल 09, 2017
कांचन प्रकाश संगीत यांचं ‘अन्वयार्थ’नंतरचं ‘हरितायन’ हे दुसरं पुस्तक. मुखपृष्ठ आणि त्यातल्या विविध गडद हरित छटा आणि ‘हरितायन’ हे समर्पक नाव पुस्तकाचं वाचन करण्याअगोदरच लेखिकेच्या नैसर्गिक सृष्टिमनाची साक्ष पटवतं. संत तुकारामांसारख्या प्रापंचिक संन्यस्त वृत्तीच्या माणसानं ‘वृक्षवल्ली...
फेब्रुवारी 12, 2017
पाणपसारा प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - २१६ / मूल्य - २२५ रुपये पाणी हा सगळ्याच जीवांना आधार देणारा घटक. लोकसंख्या वाढत असली, तरी जलस्रोत तितकेच असल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशी संबंधित समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालल्या आहेत. जलधोरण,...
जानेवारी 01, 2017
कथा प्रत्येकालाच ऐकायला आवडतात. अनेकांना वाचायलाही. आनंद देणाऱ्या, वेदनेचा डंख देणाऱ्या, अनुभवांची समृद्धी देणाऱ्या वेगवेगळ्या कथा. अशाच वेगवेगळ्या कथांचं हे सदर... या सदरातून भेटतील दिग्गज, तसंच तरुण पिढीतले दमदार कथाकार. स्टेशन जवळ जवळ येऊ लागलं तसा गाडीचा वेग मंदावला. घड्याळात पाहिलं. म्हटलं,...
डिसेंबर 18, 2016
अथांग समुद्राच्या चकाकणाऱ्या वाळूवर एका व्यक्तीच्या पावलांचे दूरवर गेलेले ठसे दिसतात. लहानशा पावलांना कुतूहल वाटतं, कुठं गेली असेल ही व्यक्ती? कशाच्या शोधात? आणि काय असेल तिकडे पलीकडं?... या कुतूहलानं अस्वस्थ होऊन ही पावलंसुद्धा मागोवा घेत चालू लागतात. त्या व्यक्तीची भेट होते आणि विचारांचा एक...
डिसेंबर 04, 2016
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. काही तरुण मुलं माझ्याकडं मार्गदर्शनासाठी आणि समुपदेशनासाठी अधूनमधून येत होती. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ विशेष योग्यता श्रेणी मिळवणं नसून ते जाणिवांचं, संवेदनशीलतेचं क्षेत्र आहे, हे समजण्यास त्यांना थोडा वेळ लागला. या परीक्षा केवळ...
नोव्हेंबर 20, 2016
काव्यकस्तुरी मराठीतल्या शंभर कवींच्या माहीत असलेल्या आणि दुर्मिळ अशा कवितांचं हे संकलन. अगदी संत ज्ञानेश्‍वर, संत जनाबाई यांच्यापासून सुरू झालेला हा काव्यप्रवास बालकवी, केशवसुत यांच्यापासून फ. मुं. शिंदे, चंद्रशेखर गोखले अशा समकालीन कवींनाही सामावून घेतो. स्मरणरंजन करणाऱ्या आणि मनमुराद आनंद...
ऑक्टोबर 25, 2016
‘अभ्यासाला खेळाची जोड दे, बघ, पोर कसं टणाटणा उड्या मारतंय’ आजीच्या या प्रेमळ सल्ल्याला डॉक्‍टरांनीही पुष्टी दिली. याची प्रचिती माझा मुलगा प्रकल्प याच्या अनुभवातून मला आली. प्रकल्प सात वर्षांचा असताना माझे यजमान विकास आणि माझी बदली पुण्यात झाली. पुण्यातलं जून ते सप्टेंबरपर्यंतचं हवामान दोन-तीन वर्षं...