एकूण 7 परिणाम
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संघटनेने नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला असून, संस्थेच्या बिया संकलन उपक्रमाला आज (ता. २२) पासून प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. दरम्यान, या उपक्रमाचे...
मार्च 27, 2019
पुणे  - पर्वती हे पुणेकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असले, तरी हिरवळीअभावी ही टेकडी उजाड झाली आहे. मात्र, पर्वतीवर हिरवळ आणायची, हे आव्हान पर्वतीप्रेमींनी स्वीकारले आणि ते प्रत्यक्षात आणले. वृक्षारोपण केल्यानंतर न चुकता नित्यनियमाने पाणी देणे, खत टाकणे, शेळ्या झाडांचा पाला खाऊ नयेत म्हणून जाळ्या...
जानेवारी 23, 2019
राहू - रोजच्या रोज खोदकाम, चिखल-माती, दगडधोंड्यांशी रोज नित्याचा सामना त्याला करावा लागतो. पोटाची खळगी आणि घरची चूल कशी पेटणार, त्यात दोन्ही पायाने अपंगत्व असणाऱ्या राजू कुऱ्हाडे या दिव्यांगाला पिलाणवाडी (ता. दौंड) येथील रामदास ट्रान्सस्पोर्टचे उद्योजक विलास कदम पाटील परिवारातर्फे चारचाकी...
जुलै 10, 2018
जळगाव - मनात जिद्द, दृढ आत्मविश्‍वास आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. याच त्रिसूत्रीच्या बळावर जळगावातील सर्वसामान्य कुटुंबातील रूपेशसिंह पाटील या तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या २६ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सेंट्रल आर्मी पोलिस फोर्सची परीक्षा...
मे 13, 2018
धामणा (लिंगा) - वीज दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी हातात स्कू ड्रायव्हर, हातमोजे व अन्य विजेचे साहित्य घेऊन येताना अनेकांनी पाहिले असतील. मात्र, खंडाळ्यातील शेतकऱ्यांना वीज कर्मचाऱ्यांच्या हातात कुदळी, फावडे पाहून आश्‍चर्याचा धक्काच बसला. शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी यासाठी नागपूर...
मे 03, 2017
पुणे - वस्तीतील छोटे घर, तेथील गोंगाट, व्यसनांचा विळखा, सततची भांडणे, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नाना पेठेतील मंजुळाबाई चाळीत राहणारा संदीप बडेकर शिकत गेला. कधी उन्हाळ्याच्या सुटीत, तर कधी शाळा, महाविद्यालयाची वेळ सांभाळून मिळेल ते काम करून तो स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवीत होता. त्यानंतर...
मार्च 14, 2017
अंबरनाथ - वातावरणातील बदलामुळे दिवसागणिक वाढत जाणारा कमालीचा उकाडा; तर दुसरीकडे वातानुकूलन यंत्राच्या किमती वाढल्यामुळे त्या सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहेत. अशा वेळी गरिबांना या वस्तू वापरणे केवळ अशक्‍यच. मात्र, अंबरनाथ तालुक्‍यातील चिखलोली येथील चैताली दत्तात्रय भोईर हिने अनोखा व मुख्य...