एकूण 1 परिणाम
मे 08, 2018
लातूर - आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड (कारपेट) वापरले जात आहे, अशी माहिती मिळताच लातूर पोलिसांनी आंबे विक्रेत्यांवर आज छापे घातले. या वेळी 39 किलो कॅल्शियम कार्बाईड पोलिसांनी जप्त केली आहे. शिवाय, आंबा विक्रेत्यांच्या दुकांनांना "सील'ही ठोकले आहे.  सध्या बाजारात...