एकूण 6 परिणाम
मे 05, 2019
आजमितीला आंब्याच्या हजारो जाती जगभरात आहेत; पणत सर्वच बाजूंनी सरस ठरला तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातल्या देवगडचा अल्फान्सो हापूस! त्याच्या जन्माची कहाणी तर वेगळी आहेच; पण त्याचा सुगंध, माधुर्य, गराचा स्वाद यात तो सर्व आंब्याच्या जातींत उजवा ठरला. या आंब्याचं वेगळेपण काय, त्याच्या जन्माची कहाणी...
मे 11, 2018
जळगाव ः सद्या फळ बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठी विक्री होत आहे. परंतु हे आंबे कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करून पिकवले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. यावरून आज सकाळी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न-औषध विभागातर्फे गोलाणी संकुलातील आंबे विक्रेत्यांकडे तपासणी...
एप्रिल 29, 2018
रत्नागिरी - आंबा पिकविण्यासाठी इथिलीन फवारणी केल्याने एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) मुंबईत केलेल्या कारवाईने आंबा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्‍त होत आहे. इथिलीन वापराला परवानगी असतानाही ऐन हंगामात प्रशासनाकडून उचललेल्या पावलांमुळे बागायतदार नाराज झाले आहेत. उत्पादन कमी...
एप्रिल 29, 2018
तुर्भे : कृत्रिमरित्या आंबे पिकवून तो बाजारात लवकर दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.  वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. हे आंबे इथेनॉलसह...
मे 10, 2017
खामखेडा - अक्षयतृतीया आली, की आंब्यांचा सीझन सुरू होतो. सर्वत्र पिकलेल्या आंब्याला मागणी वाढते. अशा वेळी बाजारपेठेत आंब्यांच्या मागणीइतका पुरवठा होण्यासाठी विक्रेत्यांकडून ही फळे कृत्रिमरीत्या कार्बाईड या रासायनिक पदार्थाचा वापर करून पिकविली जातात. याकडे अन्न व औषध प्रशासनाने उघडपणे...
एप्रिल 29, 2017
चिपळूण : आंब्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी आंबा पिकण्यासाठी कार्बाईडचा मारा सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.  जिल्ह्यात...