एकूण 1 परिणाम
मे 17, 2017
सांगली - कार्बाईडचा वापर करून पिकवलेल्या केळी व आंब्यांमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना  सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. बाजारातील तेजीचा लाभ उठवण्यास व्यापाऱ्यांकडून हा मार्ग अवलंबला जातो. यावर ज्या अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष ठेवायला हवे, त्यांच्याकडूनच कारवाईचे कागदी घोडे नाचवण्यापलीकडे...