एकूण 5 परिणाम
एप्रिल 12, 2019
जळगाव: शहरात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी शरिरासाठी घातक असलेल्या कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात. याकडे अन्न व औषध...
मे 12, 2018
शीर्षक  "कार्बाईड'ने पिकविलेले दहा टन आंबे जप्त  जळगाव:   महापालिका आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत आज कॅल्शिअम कार्बाईडने पिकविलेल्या दहा टन आंब्यांचा माल जप्त करण्यात आला. बळीरामपेठेतील एका गोदामात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.  बळीरामपेठेतील...
मे 11, 2018
जळगाव ः सद्या फळ बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठी विक्री होत आहे. परंतु हे आंबे कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करून पिकवले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. यावरून आज सकाळी महापालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न-औषध विभागातर्फे गोलाणी संकुलातील आंबे विक्रेत्यांकडे तपासणी...
सप्टेंबर 05, 2017
नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून घराघरामध्ये विराजमान असलेल्या बाप्पाचे आज तितक्याच भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. यावेळी नाशिककरांनी गोदा पात्रांमध्ये गणपती विसर्जित न करता मूर्ती दान करत पर्यावरणपूरक विसर्जनाचा वसा जोपासला. विसर्जनाच्या ठिकाणी विविध संस्था उपस्थित होत्या. या संस्थांच्या...
मे 10, 2017
खामखेडा - अक्षयतृतीया आली, की आंब्यांचा सीझन सुरू होतो. सर्वत्र पिकलेल्या आंब्याला मागणी वाढते. अशा वेळी बाजारपेठेत आंब्यांच्या मागणीइतका पुरवठा होण्यासाठी विक्रेत्यांकडून ही फळे कृत्रिमरीत्या कार्बाईड या रासायनिक पदार्थाचा वापर करून पिकविली जातात. याकडे अन्न व औषध प्रशासनाने उघडपणे...