एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसानंतर साथीच्या आजारांचा जोर वाढू लागला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधून जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. मात्र, महापालिकेकडे तब्बल ४४ टक्के डॉक्‍टरांची कमतरता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषापेक्षा निम्मे डॉक्‍टरच महापालिका रुग्णालयांत कार्यरत आहेत. परिणामी...
जानेवारी 15, 2019
मुंबई - धूम्रपान म्हणजे तरुणांसाठी जणू ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे; मात्र याच्या नादात तरुणांचे हृदय कमजोर होत आहे. केईएम रुग्णालयात दर दोन-तीन महिन्यांनी एखादा तरुण हृदयाशी संबंधित आजाराच्या उपचारासाठी दाखल होत आहे. यातील बहुतांश जण धूम्रपान करत असल्याचे आढळले आहे.  ठाण्यात १६...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - डॉक्‍टरांनी प्लेटलेट्‌स आणायला सांगितले की, अंगावर अक्षरशः काटा येतो... किती रक्तपेढ्या फिराव्या लागतील, हे सांगता येत नाही... कारण शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्‌सचा तुटवडा आहे, आपला जुळा भाऊ केदारला प्लेटलेट्‌स घेण्यासाठी रुग्णालयातून धावतपळत बाहेर पडणारा मंदार ‘सकाळ’शी बोलत होता......
ऑगस्ट 28, 2018
मुंबई, ता. २७ : परळच्या केईएम रुग्णालयात मेडिसीन युनिटमधील रसायने बाथरूममध्ये ठेवण्याचा प्रकार उजेडात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर शवागाराच्या अतिगंभीर स्थितीकडेही लक्ष वेधले जात आहे. शवागारातील काही भाग तर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. अनेक टेकूंचा आधार देण्यात आला असल्याने...
मे 18, 2018
औरंगाबाद - एमआयडीसी चिकलठाणा येथील राज्य कामगार विमा योजनेच्या शंभर खाटांच्या रुग्णालयात एकूण ३०५ पदांपैकी अर्धीअधिक पदे रिक्त आहेत. बारा बंधपत्रित, दोन कंत्राटी तर तीन नियमित डॉक्‍टर असे १७ डॉक्‍टर रुग्णालयाचा भार पेलत आहेत. त्यामुळे वर्षभरात सेकंडरी केअरसाठी घाटीसह मुंबईतील जेजे व केईएम...