एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
मे 07, 2018
मुंबई - दिल्लीतील "महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात रविवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मात्र, त्यांना पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातून हलवू नये...
मार्च 25, 2017
मुंबई - निवासी डॉक्‍टरांनी कामावर रुजू व्हावे, यासाठी त्यांच्यासमोर हात जोडण्याचीही माझी तयारी आहे. तरीही ते ऐकत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करू, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिला. त्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेतल्याचे...
मार्च 22, 2017
संरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा डॉक्‍टरांचा निर्धार मुंबई - दुसऱ्या दिवशीही राज्यातील डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे रुग्णांचे हाल झाले. काही रुग्णालयांत फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. काही रुग्णालयांतील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. धुळे, नाशिक...
जानेवारी 13, 2017
प्रसूतीच्या वेळी होणारे अत्याचार हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय; पण या विषयाकडे अभ्यासपूर्ण नजरेतून पाहत अनेक संस्था पुढे येऊन जनजागृती करताना दिसत आहेत. यापूर्वी सेहत नावाच्या संस्थेने हा विषय उजेडात आणला होता. "बर्थ इंडिया' या संस्थेतर्फेही हा विषय प्रकाशात आणण्याची धडपड सुरू आहे. त्यांच्या या...