एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
जून 14, 2017
मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. सुधारलेले जीवनमान...
मार्च 28, 2017
गेल्या काही दिवसांत डॉक्‍टरांना झालेली मारहाण आणि त्यानंतर त्यांनी पुकारलेले आंदोलन, त्यामुळे एकंदरीतच आरोग्य व्यवस्था, तसेच डॉक्‍टर आणि रुग्ण यांचे संबंध हा विषय चर्चेत आला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईसारख्या प्रगत महानगरातील समोर आलेली माहिती धक्‍कादायक आहे. या महानगराची लोकसंख्या आजमितीला सव्वा...
मार्च 26, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर निवासी डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील काही महाविद्यालयांतील डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री मस्टरवर सह्या केल्या. तर काही रुग्णालयांतील डॉक्‍टर शनिवारी सकाळच्या कर्तव्यावर रुजू...
मार्च 25, 2017
मुंबई - 'तुम्ही डॉक्‍टर अशा प्रकारे प्रकरण ताणत ठेवत असाल तर होणाऱ्या त्रासाने कंटाळलेले लोक तुम्हाला आणखी बदडून काढतील. तसे वातावरण तुम्हीच निर्माण करत आहात. त्यामुळे शनिवारी (ता. 25) सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा,'' असा सज्जड दम उच्च न्यायालयाने आज संपकरी...
मार्च 21, 2017
निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजेमुळे राज्यभरातील चित्र मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर आज मुंबईसह राज्यातील सर्व पालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा (मास बंक) घेतली. त्यामुळे राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न...
मार्च 21, 2017
राज्यभरात रुग्णांचे हाल; नायर रुग्णालयात आपत्कालीन सेवा मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर सोमवारी मुंबईसह सर्व राज्यांतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी "मास बंक' पुकारला. राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांचे खूप हाल...
जानेवारी 13, 2017
प्रसूतीच्या वेळी होणारे अत्याचार हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय; पण या विषयाकडे अभ्यासपूर्ण नजरेतून पाहत अनेक संस्था पुढे येऊन जनजागृती करताना दिसत आहेत. यापूर्वी सेहत नावाच्या संस्थेने हा विषय उजेडात आणला होता. "बर्थ इंडिया' या संस्थेतर्फेही हा विषय प्रकाशात आणण्याची धडपड सुरू आहे. त्यांच्या या...