एकूण 4 परिणाम
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरून मिळणारी 21 प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे जिल्ह्यात मिळत नसल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत "सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत घाटी प्रशासनाने गुरुवारी (ता. सहा) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते पाच...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. या संदर्भातील छायाचित्रे व तपशील "सकाळ'च्या हाती लागल्याची माहिती मिळताच केईएम प्रशासनाने...
ऑक्टोबर 04, 2017
मुंबई - एल्फिन्स्टनच्या पुलावर हळूहळू गर्दी वाढत होती... काही वेळातच धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी सुरू झाली... जीव वाचवण्यासाठी काहींचा आक्रोश सुरू होता; तर काहींचा आवाज कायमचा बंद झाला होता. थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटेनेतील कटू आठवणींनी जखमींना आजही धडकी भरते. यातील काही रुग्णांना मानसिक धक्काच...
जून 14, 2017
मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. सुधारलेले जीवनमान...