एकूण 179 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकर गॅस्ट्रोने आजारी पडल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरवड्यात तब्बल 467 नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. जूनमध्ये 777 मुंबईकरांना गॅस्ट्रो झाला होता. आता हा आकडा 1,244 पर्यंत पोहोचला आहे. मागील 15 दिवसांत 36 जणांना...
जून 18, 2019
मुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परळ येथील केईएम रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने जीवन संपवल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली. ओंकार महेश ठाकूर (21) असे त्याचे नाव आहे....
जून 14, 2019
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले. कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी ...
जून 14, 2019
पुणे - अवघ्या ३६ तासांच्या बाळातील रक्तपेशी वेगाने नष्ट होत होत्या. त्याला रक्त देण्यासाठी वडिलांचे तर नाहीच; पण आईचेही रक्त ‘क्रॉसमॅच’ होत नव्हते. त्या बाळातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत होते, तर शरीरात कावीळ पसरत होती. रक्तपेढीतील बऱ्याच बॅगांमधील रक्त ‘क्रॉसमॅच’ केले; पण एकही रक्त त्या बाळाशी...
जून 07, 2019
पुणे : वाढदिवशीच "त्यांनी' जग सोडले... वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या जगाचा निरोप घेताना त्यांनी चार जणांना जीवनदान दिले... मानवी संवेदना गोठवणारी ही घटना पुण्यातील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडली.  पुरंदर तालुक्‍यातील नीरा गावातील वेल्डिंगचे वर्कशॉप असलेल्या 32 वर्षीय मुलाला "...
जून 06, 2019
मुंबई - हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्नील बडोनिया (25) या सुरक्षा अधिकाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही तरुणी हैदराबादवरून मुंबईला आल्यानंतर तीन जूनला हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.  हैदराबादहून एका विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेली...
जून 03, 2019
पुणे -  सलग तीन दिवस अवयवदानाच्या घटनांची नोंद पुणे "झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी'च्या (झेडटीसीसी) वैद्यकीय  इतिहासात प्रथमच झाली. त्यातून मेंदूचे कार्य थांबलेल्या (ब्रेन डेड) तीन रुग्णांच्या अवयवदानातून दहा रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. पुण्यातील डॉक्‍टर,...
मे 31, 2019
मुंबई - मुंबईतील अनेक तरुण वयाच्या १७-१८ व्या वर्षीच धूम्रपानाच्या आहारी जात आहेत. दिवसाला सरासरी ८ ते १० सिगारेटचा धूर शरीरात जात असल्याने तिशी गाठण्यापूर्वीच अनेकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणावर विडी ओढणाऱ्या व्यक्ती त्यासाठी दिवसाला ३० ते ५० रुपये खर्च करतात....
मे 30, 2019
मुंबई - चक्कर आल्याचे कारण झाले आणि चार दिवसांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात ओंकार लुबडे या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून कुटुंबीयांनी अवयवदान केले आणि आठ महिन्यांच्या मुलीसह पाच जणांना जीवनदान दिले. ओंकारचा बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला; त्याच दिवशी...
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 22, 2019
मुंबई - गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने रुग्णालयांची अग्निसुरक्षा चाचणी करण्याचे काम सुरू केले आहे. आग लागल्यास ती पटकन विझवता येईल का? नागरिकांना त्वरित बाहेर काढता येईल का? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.  पालिका रुग्णालयांतील वाढती...
मे 21, 2019
मुंबई - महापालिकेच्या जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील सदोष मोतीबिंदू शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेल्या दोन वाहनचालकांचे संसार उघड्यावर आले आहेत. एक डोळा निकामी झाल्याने बेरोजगार झालेल्या या दोघांच्या कुटुंबावर बेघर होण्याचेही दुर्दैव ओढवले आहे. डॉक्‍टरांच्या निष्काळजीपणामुळे डोळे गमावलेल्या...
मे 13, 2019
मुंबई - दादर पश्‍चिमेतील भवानी शंकर रोडनजीकच्या पोलिस वसाहतीच्या (सैतान चौकी) तिसऱ्या मजल्यावरील कुलूपबंद घरात रविवारी (ता. १२) दुपारी २ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील श्रावणी चव्हाण (वय १४) हिचा होरपळून मृत्यू झाला. घराला कुलूप लावून तिचे आई-वडील...
मे 09, 2019
मुंबई - परळमधील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेने सुरू केलेले रुग्ण समुपदेशन केंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ते बंद करावे लागल्याचे समजते. महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील...
एप्रिल 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करित आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले. तावडे यांनी सांगितले की,...
एप्रिल 11, 2019
मुंबई -  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तारळ गावातील गुरूप्रसाद बेडेकर यांची  जेमतेम आर्थिक परिस्थिती बेताची , आपल्या आठ महिन्यांच्या सुयशला वाचवायला ते सध्या परळच्या केईएम रुग्णालयात आले आहेत.  यशला जन्मापासून ऐकू येत नसल्याने कॉक्लिअर इम्प्लाण्ट शस्त्रक्रिया करावी लागणार...
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले....
मार्च 05, 2019
पुणे: हातावचे पोट, रहायला स्वःताचे घर नाही. काम केले तरच संसाराचा गाडा चालतो. मोठा मुलगा पाचवीत तर छोटा पहिलीत शिक्षण घेत आहे. सर्व काही सुरळीत चालले असताना कर्ता व्यक्तीची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजते अन् कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळते. रमेश किसन जैद (वय 40) यांची आर्थिक...