एकूण 6 परिणाम
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
ऑक्टोबर 31, 2018
नांदेड : सतत पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने घराच्या छतावरून उडी घेतली होती. यात ती गंभीर जखमी झाली होती. ही घटना राजनगर भागात रविवारी (ता. २१) घडली होती. परंतु ती कोमात गेल्याने तिचा मंगळवारी (ता. ३०) मृत्यू झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन मारोती धोंडिबा साखरे...
जुलै 14, 2018
मुंबई - बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीला 21 आठवड्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली. कायद्यानुसार 20 आठवड्यांपर्यंतच गर्भपाताची परवानगी आहे. केईएमच्या डॉक्‍टरांनी सादर केलेल्या अहवालानुसार मुलीच्या हितासाठी परवानगी देत असल्याचे न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई - पोलिसांकडील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होत असल्याचे निदर्शनास येते. बालकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी 2012 मध्ये बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. तरीही अत्याचारांचे प्रमाण...
जुलै 22, 2017
मुंबई - पवईत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्यावर परळमधील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली असून, चार तपास पथके तयार केली आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक जणांची पोलिसांनी...
जानेवारी 13, 2017
प्रसूतीच्या वेळी होणारे अत्याचार हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय; पण या विषयाकडे अभ्यासपूर्ण नजरेतून पाहत अनेक संस्था पुढे येऊन जनजागृती करताना दिसत आहेत. यापूर्वी सेहत नावाच्या संस्थेने हा विषय उजेडात आणला होता. "बर्थ इंडिया' या संस्थेतर्फेही हा विषय प्रकाशात आणण्याची धडपड सुरू आहे. त्यांच्या या...