एकूण 10 परिणाम
डिसेंबर 28, 2018
दाभोळ - दापोली खेड मार्गावरील नारगोली येथे सकाळी साडेसातच्या सुमारास डंपर व मॅक्सिमो गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचाारासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : घरातून पळून गेलेल्या युवकाची तब्बल 10 वर्षांनी आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली. त्यासाठी कारणीभूत ठरला रेल्वे अपघात. जखमी झालेल्या आसिफ नसीम मोहम्मद शेखच्या नातेवाईकांचा काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे पोलिसांनी शोध घेतला. जखमी आसिफला मूळ गावी नेण्याकरताही पोलिसांनी आर्थिक मदत केली.  लोकल...
ऑक्टोबर 06, 2018
होर्डिंग कोसळून पुण्यात चौघांचा मृत्यू पुणे - वेळ दुपारी सुमारे पावणेदोनची ... जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी ... एवढ्यात कडाडकड असा प्रचंड आवाज ऐकू आला... काय झालं हे कळायच्या आत सिग्नलला थांबलेल्या चौघांना मृत्यूने...
मार्च 25, 2018
रत्नागिरी -  मरणोत्तर नेत्रदानाबद्दल बहुतांश लोकांना माहिती असते. मात्र मरणोत्तर हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड या अवयवांसह त्वचेचेही दानही करता येते. याची माहिती व्हावी याकरिता  मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा आयोजित केली आहे. मुंबई ते गोवा पदयात्रा आज सकाळी  रत्नागिरी येथे दाखल झाली....
डिसेंबर 17, 2017
भारतीय संस्कृतीमध्ये दानाच्या महात्म्याचे अनेक ठिकाणी वर्णन केलेले आहे. पुराणकथांमध्येही गोदान, भूदान, वस्त्रदान आदी दानांचे वर्णन आहे. आपणही रोजच्या जीवनात मंदिरापासून रस्त्यावरील भिकाऱ्याला दान करतो. दान केल्याने दात्याला समाधान मिळते; तसेच गरजवंताचीही गरज पूर्ण होते. पर्यायाने दोन्ही जीव समाधानी...
सप्टेंबर 29, 2017
मुंबई - ही मानवनिर्मित आपत्ती आहे, असे सांगत रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "योग्य नियोजन आणि व्यवस्था असती तर हा अपघात टाळता आला असता.  एल्फिस्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई - ब्रिटनमधील ब्रिस्टॉल शहराच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एका रुग्णालयात मानवी मेंदूची पेढी उभारण्यात यावी, अशी सूचना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी नुकतीच केली आहे. पालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या सभागृहात नरवणकर यांनी याबाबत...
ऑगस्ट 08, 2017
मुंबई : दहीहंडीच्या उंचीवर मर्यादा नसताना मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते, परंतु उंचीवर निर्बंध घातल्यानंतरच्या तीन वर्षांत गोविंदांच्या अपघातांमध्ये कमालीची घट झाली होती, अशी माहिती याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी सोमवारी (ता. 7) दिली.  राज्य सरकारने 20 फुटांहून अधिक उंचीच्या दहीहंड्या बांधण्यास...
मे 21, 2017
मुंबई : रत्नागिरीहून मुंबईत येणारी खासगी बस उलटली. या बसमधील 35 जण जखमी झाले आहेत, तर एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे.  दादरनजीक आज (रविवार) सकाळी ही घटना घडली. पलटी झालेल्या या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी केईएम आणि सायन रूग्णालयात आणण्यात आलं आहे. या...
मार्च 21, 2017
राज्यभरात रुग्णांचे हाल; नायर रुग्णालयात आपत्कालीन सेवा मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर सोमवारी मुंबईसह सर्व राज्यांतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी "मास बंक' पुकारला. राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांचे खूप हाल...