एकूण 10 परिणाम
मे 22, 2019
मुंबई - गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने रुग्णालयांची अग्निसुरक्षा चाचणी करण्याचे काम सुरू केले आहे. आग लागल्यास ती पटकन विझवता येईल का? नागरिकांना त्वरित बाहेर काढता येईल का? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.  पालिका रुग्णालयांतील वाढती...
मे 13, 2019
मुंबई - दादर पश्‍चिमेतील भवानी शंकर रोडनजीकच्या पोलिस वसाहतीच्या (सैतान चौकी) तिसऱ्या मजल्यावरील कुलूपबंद घरात रविवारी (ता. १२) दुपारी २ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील श्रावणी चव्हाण (वय १४) हिचा होरपळून मृत्यू झाला. घराला कुलूप लावून तिचे आई-वडील...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - वरळी येथे औषधांच्या प्रयोगशाळेत लागलेली आग आटोक्‍यात आणताना विषारी धुरामुळे गुदमरलेल्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांची प्रकृती स्थिर आहे. या 12 जणांवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे. वरळीतील औषध प्रयोगशाळेला...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ या १६ मजली इमारतीला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत चौघे मृत्युमुखी, तर अग्निशमन दलाच्या चार जवानांसह १७ जण जखमी झाले. जखमींवर परळ येथील केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीतील वायर डक्‍टला शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे....
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - दादर येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत अशोक संपत आणि संजीव नायर यांचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. त्यांचे संपूर्ण शरीर जळल्यामुळे दोघांची ओळख पटवणे कठीण झाले होते. संपत यांना सोनेरी मुलामा असलेला कृत्रिम दात बसवण्यात आला होता. त्यावरून फॉरेन्सिक सायन्स विभागाला त्यांची ओळख पटवण्यात यश...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : मुंबईतील परळ पूर्वमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. टॉवरच्या बाराव्या मजल्याला आग लागल्याने अनेक लोक अडकून पडली होती. मृतांपैकी दोघाजणांचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला, यात एका वृद्ध महिलेचा व एका पुरूषाचा समावेश आहे. चौघांचे मृतदेह...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. या संदर्भातील छायाचित्रे व तपशील "सकाळ'च्या हाती लागल्याची माहिती मिळताच केईएम प्रशासनाने...
डिसेंबर 30, 2017
मुंबई - परदेशांतून आलेल्या भावंडांबरोबर पार्टी करण्यासाठी ते "वन अबोव्ह'मध्ये गेले होते. आग लागली आणि बाहेर पळालो. बाहेर येण्याचा मार्ग अरुंद असल्याने आम्ही होरपळलो, असे भाटिया रुग्णालयात उपचार घेणारा सिद्धार्थ श्रॉफ सांगत होता. अमेरिकेतून आलेल्या भावांसह आम्ही पार्टीचा आनंद घेत होतो....
डिसेंबर 29, 2017
मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंट आणि पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमला मिल...
मे 04, 2017
पुणे - शुक्रवार पेठेतील जुन्या तीनमजली इमारतीला बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण इमारत खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना धग लागून शेजारच्या इमारतींची भिंत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला; तर अग्निशामक दलाचे चार जवान जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्‍...