एकूण 6 परिणाम
डिसेंबर 31, 2018
मुंबई - वरळी येथे औषधांच्या प्रयोगशाळेत लागलेली आग आटोक्‍यात आणताना विषारी धुरामुळे गुदमरलेल्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवानांची प्रकृती स्थिर आहे. या 12 जणांवर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अग्निशमन दलाने चौकशी सुरू केली आहे. वरळीतील औषध प्रयोगशाळेला...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय सध्या औषध कोंडीला सामोरे जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हाफकिनकडून औषध पुरवठा होईल, या आशेवर बसलेल्या रुग्णालयाचा कारभार अंधेरीच्या मॉडेल हॉस्पिटलने दिलेल्या 54 औषधांवर सध्या सुरू आहे.  औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या...
ऑगस्ट 19, 2018
मुंबई : 90 वर्षांहून जुन्या असलेल्या पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील मेडिसीन युनिटच्या बाथरूममध्ये रसायनांचा साठा ठेवल्याने या विभागात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. या संदर्भातील छायाचित्रे व तपशील "सकाळ'च्या हाती लागल्याची माहिती मिळताच केईएम प्रशासनाने...
सप्टेंबर 02, 2017
मुंबई : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे केईएम रुग्णालयाची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे अधिकच हाल झाले. उजव्या बाजूला हृदय असलेल्या पाच वर्षीय सुमितचे ओठ, जीभ व बोटे काळीनिळी पडल्याने त्याच्या आईवडिलांनी उपचारासाठी मंगळवारी अकोल्याहून थेट...
मार्च 01, 2017
मुंबई - ऍन्जिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेण्टच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र त्यासाठी जास्त पैसे घेतले जातात, या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केईएमविरोधात निनावी तक्रारी आल्यानंतर औषध व अन्न प्रशासनाने (एफडीए) केईएम...
डिसेंबर 03, 2016
शिक्षण घेता घेता शेतीत धडपडणारा एक तरुण होतकरू शेतकरी मुंबईतील केईएम या पालिकेच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतो...त्याच्या उपचारांसाठी वडील दाही दिशांना धावाधाव करीत असतात...'सकाळ'मधून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. त्यावर तब्बल तीन महिन्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी औरंगाबादहून...