एकूण 7 परिणाम
जुलै 07, 2018
पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील मेंदुच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अन्वी गुरुनाथ फल्ले या चार वर्षाच्या चिमुकलीच्या मेंदुवरील शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे परंतु रुग्णवाहीकेवर चालक म्हणुन काम करणार्या अन्वीच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने...
मे 10, 2018
नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुठलाही उमेदवार दिला तरी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच लढणार असल्याचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तशी कमिटमेंटसुद्धा विद्यमान उमेदवारासोबत करण्यात आली असल्याचे त्यांनी औपचारिक चर्चेत पत्रकारांना...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला. त्याच रात्री महापौर निवासस्थानावर परदेशी फुटबॉलपटूंसाठी मेजवानी रंगली होती. या फुटबॉलपटूंचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी स्वागत केले. दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्या मुलुंडमध्ये...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर शुक्रवारी (ता. 29) सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाची मुंबई उपनगरी सेवेबाबतची बेपर्वाई पुन्हा उघड झाली आहे. रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, स्थानिक...
मार्च 07, 2017
रत्नागिरी - ‘‘संतुलित जीवनशैली प्रगत माणसाच्या भविष्याची गरज आहे. म्हणून स्थैर्यासाठी मनाचे संतुलन जपणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन नाणीज पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनी मुंबईतील कार्यक्रमात केले. या वेळी जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी १५० तरुण-...