एकूण 14 परिणाम
मे 15, 2018
मुंबई - आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गॅस्ट्रोलोजीचा त्रास होत असल्याने भुजबळ...
मे 11, 2018
मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन शरद पवार...
मे 11, 2018
मुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, "होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....
मे 10, 2018
मुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम रुग्णालयातून...
मे 10, 2018
मुंबई : माझा आजार पूर्ण कमी झालेला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी मला नेहमीप्रमाणे सक्रीय राहू नका, असे सांगितले आहे. त्यांनी मला थोडा आराम करा आणि त्यांच्या देखरेखीखाली राहा, असा सल्ला मला दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम...
मे 10, 2018
नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुठलाही उमेदवार दिला तरी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच लढणार असल्याचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तशी कमिटमेंटसुद्धा विद्यमान उमेदवारासोबत करण्यात आली असल्याचे त्यांनी औपचारिक चर्चेत पत्रकारांना...
मे 08, 2018
मुंबई : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे तहानलेल्या येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागणीचे पत्र माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईतील...
मे 08, 2018
येवला - येवला म्हणजे भुजबळ यांचे होमपीच. या दुष्काळी मतदारसंघाला नवा आकार देण्याचे काम छगन भुजबळ नावाच्या नेत्याने केले आहे. त्यामुळे येवलेकरांना आपला नेता आपल्या होमपीचवर कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. भुजबळांनाही येवलेकरांच्या भेटीची आस लागली असून, सोमवारी (ता. ७) भेटण्यास गेलेल्या...
मे 07, 2018
मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना लिलावती रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा होती. परंतू जेजे रुग्णालयांतील डॉक्टरांच्या अहवालामुळे छगन भुजबळांना लिलावती ऐवजी केईएमचा मुक्काम घडल्याचे स्पष्ट  झाले आहे. सामाजिक...
मे 07, 2018
मुंबई - दिल्लीतील "महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात रविवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मात्र, त्यांना पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातून हलवू नये...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर...
मे 04, 2018
नाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांनी...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
मार्च 14, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंगळवारी उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयातून परळ येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यावर भुजबळांच्या आजाराचे नेमके निदान होईल. त्यानंतरच उपचाराची दिशा ठरेल...