एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 28, 2018
पुणे - डॉक्‍टरांनी प्लेटलेट्‌स आणायला सांगितले की, अंगावर अक्षरशः काटा येतो... किती रक्तपेढ्या फिराव्या लागतील, हे सांगता येत नाही... कारण शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्‌सचा तुटवडा आहे, आपला जुळा भाऊ केदारला प्लेटलेट्‌स घेण्यासाठी रुग्णालयातून धावतपळत बाहेर पडणारा मंदार ‘सकाळ’शी बोलत होता......
जून 09, 2018
मुंबई - पावसाळी आजारांची शक्‍यता लक्षात घेता पालिका रुग्णालयांत तब्बल एक हजार 678 खाटा अतिरिक्त ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी (ता. 7) अतिरिक्त खाटांचा तपशील पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आला.  लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया आणि डेंगीमुळे दर वर्षी पावसाळ्यात पालिका रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढते...
नोव्हेंबर 06, 2017
श्रीगोंदे (नगर) : पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या शहरातील ऋषभ प्रसाद देसाई या चिमुकल्याचा डेंगीने बळी घेतला. त्याच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात अगोदर उपचार झाले मात्र तो पुण्यात उपचार घेत असताना शनिवारी रात्री मरण पावला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला डेंगी झाल्याचे स्पष्ट  सांगितले मात्र प्रशासनावर...
जानेवारी 31, 2017
महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण नसते. त्यातच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाणे वेळकाढूपणाचे काम आहे. अशा परिस्थितीत बदल व्हायला हवा. माफक दरात आणि घरानजीक वैद्यकीय सेवा, वैद्यकीय सेवांमध्ये खासगी-सरकारी भागीदारीतून (पीपीपी) मॉडेल, सायंकाळच्या ओपीडीची संकल्पना,...
नोव्हेंबर 08, 2016
तुर्भे - नवी मुंबईत डेंगू व मलेरियाच्या साथीने थैमान घातले असताना खासगी रुग्णालयात मात्र रक्त व इतर तपासणीसाठी रुग्णांकडून वारेमाप पैसे उकळले जात आहेत. रक्त तपासणीसाठी रुग्णांना एक हजार 200 ते दीड हजार रुपये मोजावे लागत आहेत. महापालिकेने तुर्भे व कोपरखैरणे येथील रुग्णालयाच्या इमारती धोकादायक...