एकूण 16 परिणाम
जून 14, 2019
पुणे - अवघ्या ३६ तासांच्या बाळातील रक्तपेशी वेगाने नष्ट होत होत्या. त्याला रक्त देण्यासाठी वडिलांचे तर नाहीच; पण आईचेही रक्त ‘क्रॉसमॅच’ होत नव्हते. त्या बाळातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत होते, तर शरीरात कावीळ पसरत होती. रक्तपेढीतील बऱ्याच बॅगांमधील रक्त ‘क्रॉसमॅच’ केले; पण एकही रक्त त्या बाळाशी...
जून 07, 2019
पुणे : वाढदिवशीच "त्यांनी' जग सोडले... वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या जगाचा निरोप घेताना त्यांनी चार जणांना जीवनदान दिले... मानवी संवेदना गोठवणारी ही घटना पुण्यातील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडली.  पुरंदर तालुक्‍यातील नीरा गावातील वेल्डिंगचे वर्कशॉप असलेल्या 32 वर्षीय मुलाला "...
जून 03, 2019
पुणे -  सलग तीन दिवस अवयवदानाच्या घटनांची नोंद पुणे "झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी'च्या (झेडटीसीसी) वैद्यकीय  इतिहासात प्रथमच झाली. त्यातून मेंदूचे कार्य थांबलेल्या (ब्रेन डेड) तीन रुग्णांच्या अवयवदानातून दहा रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. पुण्यातील डॉक्‍टर,...
मार्च 05, 2019
पुणे: हातावचे पोट, रहायला स्वःताचे घर नाही. काम केले तरच संसाराचा गाडा चालतो. मोठा मुलगा पाचवीत तर छोटा पहिलीत शिक्षण घेत आहे. सर्व काही सुरळीत चालले असताना कर्ता व्यक्तीची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजते अन् कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळते. रमेश किसन जैद (वय 40) यांची आर्थिक...
ऑक्टोबर 06, 2018
होर्डिंग कोसळून पुण्यात चौघांचा मृत्यू पुणे - वेळ दुपारी सुमारे पावणेदोनची ... जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी ... एवढ्यात कडाडकड असा प्रचंड आवाज ऐकू आला... काय झालं हे कळायच्या आत सिग्नलला थांबलेल्या चौघांना मृत्यूने...
जुलै 07, 2018
पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील मेंदुच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अन्वी गुरुनाथ फल्ले या चार वर्षाच्या चिमुकलीच्या मेंदुवरील शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे परंतु रुग्णवाहीकेवर चालक म्हणुन काम करणार्या अन्वीच्या वडीलांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने...
मे 12, 2018
पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील अन्वी गुरुनाथ फल्ले ही चार वर्षाची चिमुकली मेंदुच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. मेंदुवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी सात लाख रुपये खर्च आला आता दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे. रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
सप्टेंबर 07, 2017
जन्मशताब्दीनिमित्त विशेष पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू पुणे - महिला आणि बाल आरोग्य क्षेत्राला मोठे योगदान देणाऱ्या डॉ. बानू कोयाजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने "बानूबाई' हे चरित्रपर पुस्तक "सकाळ प्रकाशन' प्रसिद्ध करत आहे. पुण्यातील केईएम हॉस्पिटल आणि "सकाळ'च्या माजी...
मे 04, 2017
पुणे - शुक्रवार पेठेतील जुन्या तीनमजली इमारतीला बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण इमारत खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना धग लागून शेजारच्या इमारतींची भिंत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला; तर अग्निशामक दलाचे चार जवान जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्‍...
मार्च 17, 2017
पुणे - पुणे रेल्वे स्थानकाबाहेर पाच ते सहा ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. ससून रुग्णालय ते स्टेशन चौकादरम्यान पोलिसांसमोरच खासगी वाहतूक सुरू असते. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. रेल्वे बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे असतात, त्यातच भर म्हणजे ‘...
फेब्रुवारी 07, 2017
पुणे  - समर्थ पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतलेल्या गुन्हेगाराकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याने बंडगार्डन, लष्कर, खडकमाळ आणि स्वारगेट परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे.  शंकर भरत देवकुळे (वय 24, रा. बोरावके वस्ती, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे.  वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र...
नोव्हेंबर 24, 2016
आरक्षण न बदलता मतदारांच्या "पॉकेट्‌स'साठी सर्वांचीच फिल्डिंग ! पुणे - निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचना शुक्रवारी जाहीर होणार असली, तरी शहरातील 13 प्रभागांतील हद्द बदलण्यासाठी राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू आहे. आपल्याला सोईस्कर अशी प्रभागरचना केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर झाला असला तरी...
नोव्हेंबर 20, 2016
पुणे - रूबी हॉल क्‍लिनिकमध्ये रोख रक्कम भरण्याच्या आग्रहामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईंनी रविवारी केला. नवजात अर्भकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. त्याला दाखल करण्यापूर्वी रुग्णालयातील कोणीही रोख रक्कमेचा आग्रह धरला नसल्याचे रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले...
नोव्हेंबर 19, 2016
पुणे - हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर दहाव्या दिवशी रुग्णालयांमधील रोखीचे व्यवहार "बायपास' झाल्याचे चित्र दिसले. रुग्णालयांची अवघी 20 टक्के बिले क्रेडिट, डेबिट किंवा ऑनलाइन पद्धतीने जमा केली जात होती. हे प्रमाण गेल्या दहा दिवसांमध्ये 80 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निरीक्षण...