एकूण 25 परिणाम
जून 06, 2019
मुंबई - हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्नील बडोनिया (25) या सुरक्षा अधिकाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही तरुणी हैदराबादवरून मुंबईला आल्यानंतर तीन जूनला हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.  हैदराबादहून एका विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेली...
मे 27, 2019
डॉ. तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश नाशिक - मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. प्रतिबंधक कायदा असूनही रॅगिंग होत असल्याने हा विभाग चक्रावला आहे...
मे 13, 2019
मुंबई - दादर पश्‍चिमेतील भवानी शंकर रोडनजीकच्या पोलिस वसाहतीच्या (सैतान चौकी) तिसऱ्या मजल्यावरील कुलूपबंद घरात रविवारी (ता. १२) दुपारी २ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घरातील श्रावणी चव्हाण (वय १४) हिचा होरपळून मृत्यू झाला. घराला कुलूप लावून तिचे आई-वडील...
जानेवारी 17, 2019
मुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत अद्याप कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर असताना नजीकच्या मुंबईत मात्र शिल्लक राहिलेले अन्न फेकण्याचा प्रकार सर्रास दिसतो. उपाहारगृहे, कॅफे, मोठमोठ्या मॉलमधून...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : घरातून पळून गेलेल्या युवकाची तब्बल 10 वर्षांनी आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली. त्यासाठी कारणीभूत ठरला रेल्वे अपघात. जखमी झालेल्या आसिफ नसीम मोहम्मद शेखच्या नातेवाईकांचा काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे पोलिसांनी शोध घेतला. जखमी आसिफला मूळ गावी नेण्याकरताही पोलिसांनी आर्थिक मदत केली.  लोकल...
ऑक्टोबर 31, 2018
नांदेड : सतत पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने घराच्या छतावरून उडी घेतली होती. यात ती गंभीर जखमी झाली होती. ही घटना राजनगर भागात रविवारी (ता. २१) घडली होती. परंतु ती कोमात गेल्याने तिचा मंगळवारी (ता. ३०) मृत्यू झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन मारोती धोंडिबा साखरे...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : मुंबईच्या दादर फूल मार्केटमध्ये फुले व वजन काटा पुरवणाऱ्या मनोजकुमार मौर्या यांची (वय 35) अज्ञात मारेकऱ्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. पूर्ववैमानस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.  दादर फूल मार्केट परिसरात मनोज मौर्या हा तेथील व्यापाऱ्यांसोबत अनेक...
ऑक्टोबर 06, 2018
होर्डिंग कोसळून पुण्यात चौघांचा मृत्यू पुणे - वेळ दुपारी सुमारे पावणेदोनची ... जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी ... एवढ्यात कडाडकड असा प्रचंड आवाज ऐकू आला... काय झालं हे कळायच्या आत सिग्नलला थांबलेल्या चौघांना मृत्यूने...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
मे 07, 2018
मुंबई - दिल्लीतील "महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात रविवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मात्र, त्यांना पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातून हलवू नये...
फेब्रुवारी 02, 2018
उल्हासनगर : एका पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांचा चावा घेताना 2 वर्षीय मुलाच्या तोंडाचे लचके तोडल्याची घटना घडली. ही घटना हिल लाईन पोलिस ठाण्याच्या मागील परिसरात घडली. या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल सायंकाळी हिल लाईन पोलिस ठाण्याच्या...
जानेवारी 02, 2018
मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली होती. साध्या वेशातील पोलिसही जागोजागी तैनात होते. खुद्द मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर गेट वे ऑफ इंडिया परिसरात गस्त घालत होते. पहाटे सहा वाजेपर्यंत वरिष्ठ अधिकारी रस्त्यांवर फिरत होते.  सुमारे ३०...
ऑक्टोबर 30, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीला रविवारी (ता. 29) महिना झाला. या दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या प्रवाशांना पश्‍चिम रेल्वेने नुकसानभरपाई दिली. मात्र, जखमी झालेला अमित गुरव हा तरुण नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई - बलात्कारातून 27 आठवड्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास शुक्रवारी (ता. 13) उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. या वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली आहे.  बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीने...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक टाकणाऱ्या केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांवर हल्ला केल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीलाही भोईवाडा पोलिसांनी रविवारी (ता. 1) अटक केली. जितेंद्र कुलकर्णी असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात नीलेश धुमाळ आणि युवराज दाखले या दोघांना शनिवारी (...
जुलै 22, 2017
मुंबई - पवईत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्यावर परळमधील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली असून, चार तपास पथके तयार केली आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक जणांची पोलिसांनी...
जुलै 03, 2017
मुंबई - घरखर्चाला पैसे न दिल्याने थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या डोक्‍यात क्रिकेटच्या बॅटने प्रहार करून त्याचा खून केला. दादर पूर्वेला असलेल्या नायगावमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव कालिदास ऊर्फ अजय मकवाना (वय 35) असे आहे. तो दादर पूर्व येथील नायगाव...
मे 21, 2017
मुंबई : रत्नागिरीहून मुंबईत येणारी खासगी बस उलटली. या बसमधील 35 जण जखमी झाले आहेत, तर एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे.  दादरनजीक आज (रविवार) सकाळी ही घटना घडली. पलटी झालेल्या या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी केईएम आणि सायन रूग्णालयात आणण्यात आलं आहे. या...
मे 17, 2017
मुंबई - विदर्भातील प्रख्यात सप्तखंजेरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईतील नायगाव दादर येथे चाकूने प्राणघातक हल्ला झाला आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराजांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी महाराजांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कुणाल जाधव...
मे 04, 2017
पुणे - शुक्रवार पेठेतील जुन्या तीनमजली इमारतीला बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. यात संपूर्ण इमारत खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविताना धग लागून शेजारच्या इमारतींची भिंत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला; तर अग्निशामक दलाचे चार जवान जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्‍...