एकूण 8 परिणाम
जून 07, 2019
पुणे : वाढदिवशीच "त्यांनी' जग सोडले... वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या जगाचा निरोप घेताना त्यांनी चार जणांना जीवनदान दिले... मानवी संवेदना गोठवणारी ही घटना पुण्यातील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडली.  पुरंदर तालुक्‍यातील नीरा गावातील वेल्डिंगचे वर्कशॉप असलेल्या 32 वर्षीय मुलाला "...
डिसेंबर 29, 2017
मुंबई : मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल रात्री साडेबारा वाजता भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रेस्टॉरंट आणि पब मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमला मिल...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई - ब्रिटनमधील ब्रिस्टॉल शहराच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एका रुग्णालयात मानवी मेंदूची पेढी उभारण्यात यावी, अशी सूचना नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी नुकतीच केली आहे. पालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या सभागृहात नरवणकर यांनी याबाबत...
जुलै 11, 2017
'सीपीआर' देत अडीच वर्षांच्या चिमुकल्याला खासगी गाडीतून नेले रुग्णालयात मुंबई - ऍम्ब्युलन्सला खर्च करायला पैसे नाहीत. खासगी गाडीतून "सीपीआर' देत वडिलांनी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आणले, अशी कहाणी आहे प्रियोम चौधरी या अडीच वर्षांच्या बाळाची. वडिलांनी दिलेल्या "सीपीआर'मुळेच मुलाचे प्राण...
जुलै 10, 2017
मुंबई : अँब्युलन्सला खर्च करायला पैसे नाहीत. खासगी गाडीतून CPR देत वडिलांनी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आणलं, अशी कहाणी आहे प्रियोम चौधरी या अडीच वर्षाच्या बाळाची. वडिलांनी दिलेल्या CPR मुळेच मुलाचे प्राण वाचवणं शक्य झाल्याचे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर बिस्वा पांडा यांनी सांगितले.  दीड महिन्याच्या...
जून 14, 2017
पुणे - रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्‍यक रक्तघटक संकलित करताना रक्तपेढ्यांची दमछाक होत असल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे. यावर पर्याय म्हणून शहरातील रुग्णालयाशी संलग्न काही रक्तपेढ्या रक्त घटक देण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तदानाचा आग्रह करत असल्याचेही चित्र ठळकपणे दिसत आहे. जागतिक...
मे 27, 2017
रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं! हळूच, काही बरं...
मार्च 25, 2017
मुंबई - 'तुम्ही डॉक्‍टर अशा प्रकारे प्रकरण ताणत ठेवत असाल तर होणाऱ्या त्रासाने कंटाळलेले लोक तुम्हाला आणखी बदडून काढतील. तसे वातावरण तुम्हीच निर्माण करत आहात. त्यामुळे शनिवारी (ता. 25) सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा,'' असा सज्जड दम उच्च न्यायालयाने आज संपकरी...