एकूण 6 परिणाम
जून 06, 2019
मुंबई - हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्नील बडोनिया (25) या सुरक्षा अधिकाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही तरुणी हैदराबादवरून मुंबईला आल्यानंतर तीन जूनला हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.  हैदराबादहून एका विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेली...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
डिसेंबर 06, 2017
मुंबई - बलात्कारातून गर्भ राहिलेल्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. पीडित मुलगी २६ आठवड्यांची गर्भवती आहे. मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक आणि अशक्त असून, तिला गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मुलीच्या वडिलांनी केली होती. त्यावर मुलीची...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई - बलात्कारातून 27 आठवड्यांची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास शुक्रवारी (ता. 13) उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली. या वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली आहे.  बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीने...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई - पोलिसांकडील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होत असल्याचे निदर्शनास येते. बालकांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी 2012 मध्ये बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. तरीही अत्याचारांचे प्रमाण...
मार्च 21, 2017
शिवडी - अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. येथील शिवडी बंदर रोड परिसरातील झोपडपट्टीत राहणारा आरोपी एका खासगी कंपनीत हमाल म्हणून कामाला आहे. रविवारी सुट्टी असल्याने तो घरी होता. त्याची पत्नी कामावर गेली होती. घरात आरोपीची मुलगी होती. त्याच्या मुलीबरोबर...