एकूण 6 परिणाम
मे 11, 2018
मुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, "होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....
मे 10, 2018
नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुठलाही उमेदवार दिला तरी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच लढणार असल्याचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तशी कमिटमेंटसुद्धा विद्यमान उमेदवारासोबत करण्यात आली असल्याचे त्यांनी औपचारिक चर्चेत पत्रकारांना...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्‍यता कमी आहे. फक्त भाजपवर आरोपांचे बाण सोडत भाजपविरोधातील संघर्षाला तयार राहाण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जाणार असल्याची चर्चा आहे.  शिवसेनेचा दसरा मेळावा शनिवारी (ता.30) दादरच्या शिवाजी पार्कला...
जून 21, 2017
मुंबई - प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तीन किलोमीटरच्या आत करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे निर्देश असतानाही गोरेगावमधील प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे पाठवण्यात येणार आहे. यावर भाजप नगरसेवकांनी महासभेत आवाज उठवल्याने महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी माहुल येथे बांधलेल्या घरांची...
मार्च 22, 2017
दोडामार्ग - जिल्ह्यातील अडतीस आरोग्य केंद्रे मुंबईतील टाटा, जेजे व केईएमच्या मेडिकल कॉलेजशी डिजिटली जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 14 लाखांचा खर्च अपेक्षित असून मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली. जेजे, केईएम, टाटा अशा मोठ्या...
नोव्हेंबर 24, 2016
आरक्षण न बदलता मतदारांच्या "पॉकेट्‌स'साठी सर्वांचीच फिल्डिंग ! पुणे - निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचना शुक्रवारी जाहीर होणार असली, तरी शहरातील 13 प्रभागांतील हद्द बदलण्यासाठी राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू आहे. आपल्याला सोईस्कर अशी प्रभागरचना केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर झाला असला तरी...