एकूण 9 परिणाम
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड या वेबसाईटवरून मिळणारी 21 प्रकारची अपंगत्व प्रमाणपत्रे जिल्ह्यात मिळत नसल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत "सकाळ'ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत घाटी प्रशासनाने गुरुवारी (ता. सहा) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते पाच...
ऑक्टोबर 06, 2018
होर्डिंग कोसळून पुण्यात चौघांचा मृत्यू पुणे - वेळ दुपारी सुमारे पावणेदोनची ... जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी ... एवढ्यात कडाडकड असा प्रचंड आवाज ऐकू आला... काय झालं हे कळायच्या आत सिग्नलला थांबलेल्या चौघांना मृत्यूने...
फेब्रुवारी 20, 2018
मुंबई - दरवर्षीच्या पावसाळ्यात हमखास पाणी साचणारे मुंबईतील ठिकाण म्हणजे हिंदमाता... हिंदमाताची अशी ओळख पुसण्यासाठी महापालिकेने यंदा शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. परळ हिंदमाता परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या विस्तारीकरणाचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत किमान ५० टक्के...
जानेवारी 17, 2018
मुंबई - मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील उपचार मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्‍क्‍यांनी महाग होणार आहेत. मुंबईतील नागरिकांसाठी ही वाढ २० टक्‍क्‍यांनी करण्यात आली आहे; तर ज्येष्ठ नागरिकांना यापुढे मोफत उपचार मिळणार आहेत. पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत शुल्कवाढीला मंजुरी मिळाली आहे. महासभेच्या...
नोव्हेंबर 16, 2017
मुंबई - शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात रक्ताचा आणि औषधांचा तुटवडा असल्याचे तेथील विद्यार्थी डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून रक्त आणण्यासाठी सांगणाऱ्या डॉक्‍टरला मिळालेल्या इशाऱ्यानंतर डॉक्‍टरांनीच रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रुग्णालयात डॉक्‍टरांनी...
जून 14, 2017
मुंबई - देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढत जाणारी संख्या पाहता प्रमुख महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत अशा ज्येष्ठांसाठी खास विभाग असण्याची कल्पना उत्तम खरी; पण अशा "जेरिऍट्रिक' विभागांमध्ये पायाभूत सुविधा, कुशल कर्मचारी यांचा अभाव असल्याने ते अद्याप तरी तितकेसे प्रभावी ठरत नाहीत. सुधारलेले जीवनमान...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
मार्च 21, 2017
राज्यभरात रुग्णांचे हाल; नायर रुग्णालयात आपत्कालीन सेवा मुंबई - लोकमान्य टिळक रुग्णालयात निवासी डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीनंतर सोमवारी मुंबईसह सर्व राज्यांतील महापालिका आणि सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्‍टरांनी "मास बंक' पुकारला. राज्यभरात लाखो रुग्णांना उपचार न मिळाल्याने त्यांचे खूप हाल...
जानेवारी 31, 2017
महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण नसते. त्यातच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाणे वेळकाढूपणाचे काम आहे. अशा परिस्थितीत बदल व्हायला हवा. माफक दरात आणि घरानजीक वैद्यकीय सेवा, वैद्यकीय सेवांमध्ये खासगी-सरकारी भागीदारीतून (पीपीपी) मॉडेल, सायंकाळच्या ओपीडीची संकल्पना,...