एकूण 5 परिणाम
मार्च 25, 2018
रत्नागिरी -  मरणोत्तर नेत्रदानाबद्दल बहुतांश लोकांना माहिती असते. मात्र मरणोत्तर हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड या अवयवांसह त्वचेचेही दानही करता येते. याची माहिती व्हावी याकरिता  मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा आयोजित केली आहे. मुंबई ते गोवा पदयात्रा आज सकाळी  रत्नागिरी येथे दाखल झाली....
मे 21, 2017
मुंबई : रत्नागिरीहून मुंबईत येणारी खासगी बस उलटली. या बसमधील 35 जण जखमी झाले आहेत, तर एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे.  दादरनजीक आज (रविवार) सकाळी ही घटना घडली. पलटी झालेल्या या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी केईएम आणि सायन रूग्णालयात आणण्यात आलं आहे. या...
मार्च 22, 2017
बाह्यरुग्ण विभागासमोर शेकडो रुग्णांची गर्दी वडाळा - डॉक्‍टरांच्या आंदोलनामुळे परळमधील केईएम रुग्णालयात गरीब रुग्णांचे हाल मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. पुणे, जळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी आदी भागांतून आलेले शेकडो रुग्ण व त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त अवस्थेत येथे बसले...
मार्च 08, 2017
रितू छाब्रिया... सामाजिक क्षेत्रातील सुपरिचित नाव. भारतातील नामांकित फिनोलेक्‍स कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्य. कंपनीच्या ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) प्रमुख. औद्योगिक घराण्याची मोठी पार्श्‍वभूमी असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक सामाजिक क्षेत्राची निवड केली. केवळ निवडच नाही; तर १८...
मार्च 07, 2017
रत्नागिरी - ‘‘संतुलित जीवनशैली प्रगत माणसाच्या भविष्याची गरज आहे. म्हणून स्थैर्यासाठी मनाचे संतुलन जपणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन नाणीज पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनी मुंबईतील कार्यक्रमात केले. या वेळी जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी १५० तरुण-...