एकूण 8 परिणाम
मे 15, 2018
मुंबई - आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गॅस्ट्रोलोजीचा त्रास होत असल्याने भुजबळ...
मे 11, 2018
मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन शरद पवार...
मे 11, 2018
मुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, "होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....
मे 10, 2018
नागपूर - भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुठलाही उमेदवार दिला तरी पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आपणच लढणार असल्याचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तशी कमिटमेंटसुद्धा विद्यमान उमेदवारासोबत करण्यात आली असल्याचे त्यांनी औपचारिक चर्चेत पत्रकारांना...
मे 04, 2018
नाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांनी...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
मार्च 14, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंगळवारी उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयातून परळ येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यावर भुजबळांच्या आजाराचे नेमके निदान होईल. त्यानंतरच उपचाराची दिशा ठरेल...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला. त्याच रात्री महापौर निवासस्थानावर परदेशी फुटबॉलपटूंसाठी मेजवानी रंगली होती. या फुटबॉलपटूंचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी स्वागत केले. दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्या मुलुंडमध्ये...