एकूण 12 परिणाम
जानेवारी 17, 2019
मुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत अद्याप कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर असताना नजीकच्या मुंबईत मात्र शिल्लक राहिलेले अन्न फेकण्याचा प्रकार सर्रास दिसतो. उपाहारगृहे, कॅफे, मोठमोठ्या मॉलमधून...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : घरातून पळून गेलेल्या युवकाची तब्बल 10 वर्षांनी आपल्या कुटुंबीयांशी भेट झाली. त्यासाठी कारणीभूत ठरला रेल्वे अपघात. जखमी झालेल्या आसिफ नसीम मोहम्मद शेखच्या नातेवाईकांचा काही दिवसांपूर्वी वांद्रे रेल्वे पोलिसांनी शोध घेतला. जखमी आसिफला मूळ गावी नेण्याकरताही पोलिसांनी आर्थिक मदत केली.  लोकल...
ऑक्टोबर 06, 2018
होर्डिंग कोसळून पुण्यात चौघांचा मृत्यू पुणे - वेळ दुपारी सुमारे पावणेदोनची ... जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी ... एवढ्यात कडाडकड असा प्रचंड आवाज ऐकू आला... काय झालं हे कळायच्या आत सिग्नलला थांबलेल्या चौघांना मृत्यूने...
ऑक्टोबर 30, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीला रविवारी (ता. 29) महिना झाला. या दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेल्या प्रवाशांना पश्‍चिम रेल्वेने नुकसानभरपाई दिली. मात्र, जखमी झालेला अमित गुरव हा तरुण नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या...
ऑक्टोबर 04, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तेथे लावलेल्या मृतांच्या छायाचित्रांच्या फलकावर एका जिवंत व्यक्तीचेही छायाचित्र लावण्याचा प्रकार अतिउत्साही स्थानिक राजकीय नेत्यांनी केला. त्यामुळे गोवंडीतील इम्रान जान मोहम्मद शेख (वय 34) यांच्यावर "मी जिवंत...
सप्टेंबर 30, 2017
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 22 मृत्युमुखी, 35 जखमी मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेच्या इतिहासात शुक्रवार "काळ दिवस' ठरला. पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर सकाळी पावणेअकरा वाजता चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा जीव गेला, तर 35 जण जखमी झाले....
सप्टेंबर 30, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर शुक्रवारी (ता. 29) सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाची मुंबई उपनगरी सेवेबाबतची बेपर्वाई पुन्हा उघड झाली आहे. रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे सेवा स्वतंत्र करा, स्थानिक...
सप्टेंबर 29, 2017
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मुंबईतील एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर शुक्रवारी (ता. २९) गर्दीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जण मृत्युमुखी पडले. तसेच ३० जण जखमी झाले.  चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात १८ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ३० जण...
सप्टेंबर 29, 2017
मुंबई - ही मानवनिर्मित आपत्ती आहे, असे सांगत रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, "योग्य नियोजन आणि व्यवस्था असती तर हा अपघात टाळता आला असता.  एल्फिस्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना...
ऑगस्ट 30, 2017
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत बहुतांश ठिकाणी आज वाहतूक कोंडी झाली. दादर हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने भायखळा उड्डाणपुलापासून परळपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोकल बंद पडल्याने खासगी वाहनचालक मुंबईकर चाकरमान्यांना चांगलेच लुबाडताना दिसत होते. एकेका प्रवाशाकडून तीनशे ते...
मार्च 17, 2017
पुणे - पुणे रेल्वे स्थानकाबाहेर पाच ते सहा ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. ससून रुग्णालय ते स्टेशन चौकादरम्यान पोलिसांसमोरच खासगी वाहतूक सुरू असते. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. रेल्वे बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे असतात, त्यातच भर म्हणजे ‘...
सप्टेंबर 22, 2016
मुंबई - परतीच्या पावसाने बुधवारी व आज (गुरुवार) पहाटे मुंबईला झोडपून काढले. अनेक भागांत पाणी साचले होते. रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. पावसामुळे विजेच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू झाला.   वडाळा येथे सिग्मा...