एकूण 7 परिणाम
मार्च 05, 2019
शिरपूर ः मृत्यूनंतरही आपली ओळख कायम राहावी, असे कुणाला वाटत नाही? पण त्यासाठी जिवंतपणीच त्या तोडीचे सत्कार्य करून ठेवणारे अगदी बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण तर अगदी विरळा! पण बोळे (ता. पारोळा) येथील अल्पशिक्षित मंगलबाई रतनसिंह गिरासे यांनी मात्र मृत्यूपश्‍चात नेत्रदान करून आपली...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ या १६ मजली इमारतीला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत चौघे मृत्युमुखी, तर अग्निशमन दलाच्या चार जवानांसह १७ जण जखमी झाले. जखमींवर परळ येथील केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीतील वायर डक्‍टला शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे....
मे 04, 2018
नाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांनी...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
एप्रिल 15, 2018
कमी वजनाची मुलं असली, की साहजिकच त्याचं वजन वाढवण्याकडं आपला कल असतो. म्हणून मग त्यांना भरपूर उष्मांक असलेले पदार्थ खाऊ घातले जातात. या मुलांमध्ये या अतिरिक्त उष्मांकांची विल्हेवाट लावण्याची सोय नसते, कारण त्यांच्या शरीराला तशी सवयच नसते. ते उष्मांक मेदाच्या स्वरूपात शरीरात साठत जातात. आपल्या लहान...
मे 27, 2017
रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं! हळूच, काही बरं...
जानेवारी 13, 2017
प्रसूतीच्या वेळी होणारे अत्याचार हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय; पण या विषयाकडे अभ्यासपूर्ण नजरेतून पाहत अनेक संस्था पुढे येऊन जनजागृती करताना दिसत आहेत. यापूर्वी सेहत नावाच्या संस्थेने हा विषय उजेडात आणला होता. "बर्थ इंडिया' या संस्थेतर्फेही हा विषय प्रकाशात आणण्याची धडपड सुरू आहे. त्यांच्या या...