एकूण 5 परिणाम
एप्रिल 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे, त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करित आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले. तावडे यांनी सांगितले की,...
मे 11, 2018
मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन शरद पवार...
मे 11, 2018
मुंबई - सलग सव्वादोन वर्षे कैदेत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांचा मिश्‍कील स्वभाव मात्र कायमच असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयातून स्वगृही परत जाताना त्यांच्या तोंडून सहजपणे, "होय, आता झाले मोकळे आकाश,' अशी प्रतिक्रिया बाहेर आली. मागील साडेतीन महिने मी आजारपणामुळे त्रस्त होतो....
मे 10, 2018
मुंबई : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांना आज (गुरुवार) केईएम रुग्णालयातून...
मे 04, 2018
नाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांनी...