एकूण 10 परिणाम
जून 07, 2019
पुणे : वाढदिवशीच "त्यांनी' जग सोडले... वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या जगाचा निरोप घेताना त्यांनी चार जणांना जीवनदान दिले... मानवी संवेदना गोठवणारी ही घटना पुण्यातील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडली.  पुरंदर तालुक्‍यातील नीरा गावातील वेल्डिंगचे वर्कशॉप असलेल्या 32 वर्षीय मुलाला "...
जून 03, 2019
पुणे -  सलग तीन दिवस अवयवदानाच्या घटनांची नोंद पुणे "झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी'च्या (झेडटीसीसी) वैद्यकीय  इतिहासात प्रथमच झाली. त्यातून मेंदूचे कार्य थांबलेल्या (ब्रेन डेड) तीन रुग्णांच्या अवयवदानातून दहा रुग्णांचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. पुण्यातील डॉक्‍टर,...
मे 30, 2019
मुंबई - चक्कर आल्याचे कारण झाले आणि चार दिवसांच्या उपचारादरम्यान रुग्णालयात ओंकार लुबडे या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून कुटुंबीयांनी अवयवदान केले आणि आठ महिन्यांच्या मुलीसह पाच जणांना जीवनदान दिले. ओंकारचा बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला; त्याच दिवशी...
जानेवारी 15, 2019
मुंबई - धूम्रपान म्हणजे तरुणांसाठी जणू ‘स्टाईल स्टेटमेंट’ झाले आहे; मात्र याच्या नादात तरुणांचे हृदय कमजोर होत आहे. केईएम रुग्णालयात दर दोन-तीन महिन्यांनी एखादा तरुण हृदयाशी संबंधित आजाराच्या उपचारासाठी दाखल होत आहे. यातील बहुतांश जण धूम्रपान करत असल्याचे आढळले आहे.  ठाण्यात १६...
मे 15, 2018
मुंबई - हृदय प्रत्यारोपणावर होणारा 25 ते 30 लाख रुपयांपर्यंतचा खर्च दहा लाखांपर्यंत खाली येणार आहे. पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणासाठी नवा विभाग वर्षभरात सुरू होणार आहे. यासाठी एका डॉक्‍टरला प्रशिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले आहे. देशातील पहिले हृदय...
मार्च 25, 2018
रत्नागिरी -  मरणोत्तर नेत्रदानाबद्दल बहुतांश लोकांना माहिती असते. मात्र मरणोत्तर हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड या अवयवांसह त्वचेचेही दानही करता येते. याची माहिती व्हावी याकरिता  मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा आयोजित केली आहे. मुंबई ते गोवा पदयात्रा आज सकाळी  रत्नागिरी येथे दाखल झाली....
सप्टेंबर 02, 2017
मुंबई : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे केईएम रुग्णालयाची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे अधिकच हाल झाले. उजव्या बाजूला हृदय असलेल्या पाच वर्षीय सुमितचे ओठ, जीभ व बोटे काळीनिळी पडल्याने त्याच्या आईवडिलांनी उपचारासाठी मंगळवारी अकोल्याहून थेट...
जुलै 11, 2017
'सीपीआर' देत अडीच वर्षांच्या चिमुकल्याला खासगी गाडीतून नेले रुग्णालयात मुंबई - ऍम्ब्युलन्सला खर्च करायला पैसे नाहीत. खासगी गाडीतून "सीपीआर' देत वडिलांनी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आणले, अशी कहाणी आहे प्रियोम चौधरी या अडीच वर्षांच्या बाळाची. वडिलांनी दिलेल्या "सीपीआर'मुळेच मुलाचे प्राण...
जुलै 10, 2017
मुंबई : अँब्युलन्सला खर्च करायला पैसे नाहीत. खासगी गाडीतून CPR देत वडिलांनी मुंबईच्या वाडिया रुग्णालयात आणलं, अशी कहाणी आहे प्रियोम चौधरी या अडीच वर्षाच्या बाळाची. वडिलांनी दिलेल्या CPR मुळेच मुलाचे प्राण वाचवणं शक्य झाल्याचे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर बिस्वा पांडा यांनी सांगितले.  दीड महिन्याच्या...
मे 27, 2017
रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं! हळूच, काही बरं...