एकूण 4 परिणाम
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले....
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
सप्टेंबर 15, 2017
पुणे - के.ई.एम. हॉस्पिटल आणि "सकाळ पेपर्स'च्या माजी संचालक डॉ. बानू कोयाजी स्मृती समारंभ "सकाळ प्रकाशन' आणि के.ई.एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (ता. 17) सायंकाळी साडेपाच वाजता साजरा होत आहे.  "सकाळ'च्या बुधवार पेठ कार्यालयातील सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
सप्टेंबर 07, 2017
जन्मशताब्दीनिमित्त विशेष पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू पुणे - महिला आणि बाल आरोग्य क्षेत्राला मोठे योगदान देणाऱ्या डॉ. बानू कोयाजी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने "बानूबाई' हे चरित्रपर पुस्तक "सकाळ प्रकाशन' प्रसिद्ध करत आहे. पुण्यातील केईएम हॉस्पिटल आणि "सकाळ'च्या माजी...