एकूण 2 परिणाम
ऑगस्ट 06, 2018
सावर्डे - वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीने वडिलांसाठी यकृताचा काही भाग आपल्या वडिलांना दान देवून जीवदान दिले. जूनमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली. नेहा हिचा येथे सत्कार करण्यात आला. मुळचे करजुवे येथील आणि सावर्डे येथे वास्तव्यास असलेले प्रकाश यशवंत नलावडे ( वय 62) यांना कावीळ झाली. सर्व उपचार...
ऑक्टोबर 13, 2016
कमलताई कांबळे यांचे अवयवदान - जिल्ह्यातील पहिलीच शस्त्रक्रिया कोल्हापूर - ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ याऐवजी ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ असा प्रत्यक्ष कृतीतून संदेश देत श्रीमती कमल तुकाराम कांबळे (वय ६५) यांनी मंगळवारी (ता. ११) जगाचा निरोप घेतला. काही दिवस आजाराशी झुंजणाऱ्या कमलताई ब्रेन डेड (...