एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
इंग्लंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 42वे शतक झळकाविले. त्यानंतर कोहली लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडणार अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र, कोहली नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथच सचिनचे सर्व...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार...
ऑगस्ट 26, 2018
क्रिकेटवर टीका करताना अनेकांचा तोल ढळतो. सकारात्मक टीका करायला हरकत नाही; पण ती चुकीच्या दिशेनं जाणं योग्य नाही. बीबीसीला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये पॅट्रिक टेलर यानं त्याच्या वडिलांची कहाणी सांगितली. खरा चाहता कसा असतो, हे त्या सकारात्मक कहाणीतून समजलं. भारतात एकीकडं क्रीडासंस्कृती वेगवेगळ्या...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची घोडदौड...
जून 04, 2017
आठ देशांच्या क्रिकेट संघांचा समावेश असणारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज (रविवार) होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडं दोन्हीही देशांतल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजवरच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धांतल्या रंगतदार क्षणांचं स्मरणरंजन....
एप्रिल 06, 2017
भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात...
एप्रिल 02, 2017
‘‘वेताळा, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी सामन्यांतल्या धगधगत्या क्रिकेटसोबत वादांचे निखारेही धुगधुगताना दिसलेच मला,’’ विक्रमादित्यानं मत व्यक्त केलं. ‘‘म्हणजे काय चांगलंच. मैदानावर आणि मैदानाबाहेरची वादावादी शेवटचा सामना संपला, तरी चालूच राहिली; पण तुला सांगतो विक्रमादित्या, याला भारतीय कर्णधार...
मार्च 13, 2017
रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज आर. आश्‍विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील अष्टपैलूंच्या ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले. याआधी बांगलादेशचा शकीब अल हसन प्रथम क्रमांकावर...
जानेवारी 26, 2017
कानपूरमध्ये आज रंगणार पहिला सामना कानपूर - चौकार व षटकारांची आतषबाजी झालेल्या वन-डे क्रिकेट मालिकेनंतर आता भारत-इंग्लंड यांच्यात टी-20चा थरार रंगणार आहे. यातील पहिला सामना उद्या कानपूरमध्ये होत आहे. हा प्रकार मुळातच हाणामारीचा असल्यामुळे गोलंदाजांची पुन्हा परवड होण्याची शक्‍यता आहे....
डिसेंबर 16, 2016
चेन्नई - भारत व इंग्लंडमधील पाचव्या व अंतिम कसोटी सामन्यास आज (शुक्रवार) येथील एम ए चिदंबरम मैदानावर प्रारंभ झाला. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने याआधीच तीन कसोटी सामने जिंकून ही मालिका जिंकली आहे. तमिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री जयललिता...
डिसेंबर 13, 2016
मुंबई- विराट सेनेने मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या अपयशाचा इतिहास अखेर दिमाखात बदलला. चौथ्या दिवशी विजयाचे नगारे वाजवणाऱ्या या भारतीय सेनेने पाचव्या दिवशी अर्ध्या तासातच इंग्लंडचा खेळ खल्लास करून मालिका विजयाचा ढोल वाजवला. भारताने सोमवारी एक डाव आणि 36 धावांनी चौथी क्रिकेट कसोटी जिंकून मोहीम फत्ते केली...
नोव्हेंबर 17, 2016
विशाखापट्टणम : सलग दुसरे शतक झळकावणारा चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकीसाथीने बहरलेल्या त्यांच्या भागीदारीने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी भारताची स्थिती भक्कम केली. कोरड्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर गुरुवारी पहिल्या दिवसाच्या खेळावर...