एकूण 6 परिणाम
मे 10, 2018
कोलकता - गाडी बंद पडण्याची स्थिती आल्यावर त्याच गाडीला फेरारीचा वेग देण्याची कला अवगत असलेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकताचा त्यांच्याच ईडन गार्डनवर अक्षरशः धुव्वा उडवला. मुंबईने १०२ धावांनी भला मोठा विजय मिळवत यंदाच्या आयपीएलमधील आव्हानाला बळकटी दिली. पुढचे तिन्ही सामने जिंकले तर मुंबईला...
मे 09, 2018
जयपूर - लोकेश राहुलच्या जिगरबाज ९५ धावांच्या खेळीनंतरही आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाबला पराभवाचाच चेहरा पाहावा लागला. राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवून आपल्या आव्हानातील धुगधुगी कायम राखली.  प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरवातीनंतरही राजस्थानचा डाव ८ बाद १५८ असा मर्यादित राहिला. राजस्थानने ७...
मे 07, 2018
मुंबई - यंदाच्या आयपीएल मोसमात हेलकावे खात असलेल्या मुंबई इंडियन्सने रविवारी कोलकताविरुद्ध अडकलेला श्‍वास अखेर मोकळा केला आणि कसाबसा १३ धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले. मुंबईचा दहा सामन्यांतील हा चौथा विजय आहे.  वेगवान सुरवातीनंतर १८१ धावाच करू शकलेल्या मुंबईने कोलकत्याचे सलामीवीर...
एप्रिल 30, 2018
बंगळूर - सलामीचा फलंदाज ख्रिस लीनच्या तडाखेबंद खेळाने आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्सने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सहा गडी राखून पराभव केला. या आणखी एका पराभवाने बंगळूरसमोरील अडचणी वाढल्या असून, ते तळाला गेले आहेत.  बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७५ धावा केल्या. कोलकताने १९....
एप्रिल 13, 2018
बंगळूर - यंदाच्या आयपीएल मोसमाच्या सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा उद्या (ता. १३) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना होत आहे. पंजाबने मात्र सलामीचा सामना जिंकलेला असल्यामुळे विराट कोहलीच्या बंगळूरला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात असतानाही...
जुलै 18, 2017
दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर चौथ्या दिवशीच ३४० धावांनी मात नॉटिंगहॅम (लंडन) - पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर जबरदस्त मुसंडी मारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने सोमवारी दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा ३४० धावांनी पराभव केला. या विजयाने दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. विजयासाठी...