एकूण 257 परिणाम
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : चाळीस पेक्षा जास्त वर्ष आणि 11 विश्वचषकांच्या उपवासानंतर इंग्लंड संघाला विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकारता आले. लॉर्डस् मैदानावर झालेल्या चित्तथरारक अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमधे इंग्लंड संघाने कणखरता दाखवत न्युझिलंड संघाला पराभूत करून विजेतेपदावर हक्क सांगितला. गोलंदाजांनी...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्यापासून इंग्लंड आता 242 धावा दूर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 50 षटकांत 8 बाद 241 धावांत रोखण्यात इंग्लंडला यश आले. आता घरच्या मैदानावर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझालंड यांच्यात होणाऱ्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे नाणेफेक उशीरा झाली.  न्यूझींलड आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी सर्वोत्तम कामगिरी करत उपांत्यफेरीत गुणतक्त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर...
जुलै 14, 2019
लंडन : भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने एक ट्विट करत तुम्ही ठरवा चोर कोण असे म्हटले आहे. Great to catch up with the Universe Boss and my dear friend. For all those of you losers who call me CHOR, ask your own Banks to take their full money that I am...
जुलै 14, 2019
लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी यजमान इंग्लंड आणि गत उपविजेता न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होत आहे. इंग्लंड जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असून, आक्रमक खेळामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे किवींनी संयमी आणि योजनाबद्ध खेळ केला आहे. नव्या चेंडूवर दोन्ही संघांकडे तुल्यबळ...
जुलै 12, 2019
लंडन : जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष विश्वकंरडक स्पर्धेवर केंद्रित असताना क्रीडाविश्वास रॅफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यातील विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील उपांत्य लढतीचे वेध लागले आहेत. ही दोघातील विम्बल्डन स्पर्धेतील चौथी लढत आहे; पण आपल्यात अमेरिकन स्पर्धेत कधीच लढत झाली नाही, हे त्यांना सलत आहे. ...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : ख्रिस वोकस्, जोफ्रा आर्चर आणि आदील रशिदने मिळून 9 फलंदाजांना तंबूत रस्ता दाखवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन डाव 49व्या षटकात 223 धावांवर संपवला तिथेच यजमान संघाचा प्रवास लॉर्डस् मैदानाच्या दिशेने चालू झाला. विजयाकरता 224 धावांचे आव्हान जेसन...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : वेगवान गोलंदाजीसाठी सुरुवातीला असलेले पोषक वातावरण आणि खेळपट्टी यांचा पुरेपुर फायदा घेत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला. त्यामुळे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा डाव 223 धावांत संपुष्टात आला. माजी कर्णधार स्टीव स्मिथने झुंझार...
जुलै 05, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ :  विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानची पाटी अखेर कोरीच राहिली. अखेरच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडीजने त्यांचा 23 धावांनी पराभव करून स्वतःचा दुसरा विजय मिळवला. अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असलेला ख्रिस गेल फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी गोलंदाजीत मात्र...
जुलै 04, 2019
लीडस् : आपल्या अखेरच्या विश्‍वकरंडक क्रिकेट सामन्यात ख्रिस गेल अपयशी ठरला, परंतु इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे विंडीजने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. विंडीजने स्पर्धेत तिसऱ्यांदा त्रिशतकी मजल मारली.  अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असल्याने...
जुलै 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : हेडिंग्ले : समाधानकारक कामगिरीनंतरही यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यास अपयशी ठरलेल्या अफगाणिस्तान संघाला आज (गुरुवार) अखेरची संधी असेल. दोन्ही संघांचा स्पर्धेतील अखेरचा सामना असल्यामुळे मायदेशी परतण्यापूर्वी जाता जाता यश मिळविण्यासाठी दोघेही उत्सुक असतील...
जुलै 03, 2019
चेस्टर ली स्ट्रिट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजून बाद फेरीचे चित्र स्पष्ट होत नाही. हे चित्र अधिक स्पष्ट होण्यासाठी आज (बुधवार) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याचे महत्त्व खेळणाऱ्या संघांपेक्षा उपांत्य फेरीची आस लावून बसलेल्या...
जुलै 02, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : उपांत्य फेरीच्या लढाईसाठी चुरस वाढलेली असताना भारताने अंतिम टप्यात शस्त्र म्यान केली, पण प्रगती करण्याची कोणतीही शक्‍यता नसताना वेस्ट इंडीजनेने तेवढ्याच धावसंखेसाठी श्रीलंकेविरुद्ध शर्थ केली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन दिवसांतील सामन्यांचा हा फरक ठरला. ...
जुलै 01, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : भारत विरुद्ध इंग्लंड संघ 100व्या एक दिवसीय सामन्यात एजबास्टन मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकले. महंमद शमीने 5 फलंदाजांना बाद करूनही इंग्लंडला 7 बाद 337  धावफलक उभारला आला तो बेन स्टोकस् 79 धावा आणि  जॉनी बेअरस्टोने 6 षटकारांसह झळकावलेल्या तोडफोड शतकामुळेच. मोठ्या...
जून 30, 2019
स्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी अन्‌ ते निरोगी राहण्यासाठी मी आहाराची पथ्यं सांभाळतो आणि आठवड्यातून तीन-चार वेळा व्यायाम करतो. मला फळं खूप आवडतात. त्यामुळं सर्वच फळं मी खातो. एकच फळ तुम्ही वर्षभर खाता कामा नये, असं माझं मत आहे. ऋतूप्रमाणं वेगवेगळी फळं खावीत.  स्वत:चं आरोग्य सांभाळण्यासाठी अन्‌ ते...
जून 28, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेचेही जहाज जवळपास बुडवले. श्रीलंकेला 203 धावांत रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे माफक आव्हान एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसी आणि हाशिम आमला यांनी...
जून 28, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्‍यक, सहा धावांच्या सरासरीची 1 बाद 67 अशी ठोस सुरुवात, पण फलंदाजांचे अवसानघात आणि सर्वबाद 203 ही श्रीलंकेच्या डावाची घसरगुंडी ठरली.  इंग्लंडला पराभवाचा धक्का देत स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणाऱ्या...
जून 27, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. विराट कोहलीने आणि धोनीच्या अर्धशतकी खेळ्यांमुळे धावसंख्येला थोडा आकार आला. फलंदाजांनी उभारलेल्या धावा किती भरपूर आहेत याचा प्रत्यय वेस्ट...
जून 26, 2019
नवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर...उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघातात शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार...अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... वाहनावर 'पोलिस'पाटी असल्यास होणार कारवाई "बाप-लेकीच्या...
जून 26, 2019
नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निवृत्त होणार आहे. तसे सूतोवाच त्याने केले आहेत. निवृत्तीबाबत गेल म्हणाला की, "माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार...