एकूण 10 परिणाम
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 09, 2018
दिल्लीला हरवून पंजाबची विजयी सलामी मोहाली - के. एल. राहुलच्या विक्रमी वेगवान अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये विजयी सलामी देताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहा विकेट राखून हरविले. राहुलने १४ चेंडूंमध्येच अर्धशतकी तडाखा दिला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला ७ बाद १६६ अशी माफक...
डिसेंबर 16, 2017
पर्थ - ॲशेस मालिकेत प्रतिआक्रमण रचत पकड मिळविण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा यशस्वी ठरला. इंग्लंडचा डाव ४०३ धावांत संपविल्यानंतर कांगारूंनी दुसऱ्या दिवसाअखेर ३ बाद २०३ अशी प्रभावी सुरवात केली. वेगवान गोलंदाजांच्या भेदकतेनंतर कर्णधार स्टीव स्मिथच्या चिवट खेळीसमोर इंग्लंडच्या डेविड मलान याच्यापाठोपाठ...
डिसेंबर 13, 2017
पहिल्या वन डेमधील पराभवानं जणू खवळून उठलेल्या कर्णधार रोहित शर्मानं आज (बुधवार) श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः वाट लावली. एकापाठोपाठ एक अनेक विक्रमांची नोंद रोहितनं आजच्या एका खेळीनं केली.  दोन दिवसांपूर्वी भारताची 7 बाद 29 अशी ऐतिहासिक अवस्था करणारे श्रीलंकेचे गोलंदाज आज मोहालीच्या ग्राऊंडवर...
डिसेंबर 03, 2017
ॲडलेड - दुसऱ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रकाशझोतात चुरशीचा खेळ झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांना यशासाठी, तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. मध्य फळीच्या उपयुक्त योगदानामुळे कांगारूंनी ४ बाद २०९ धावा केल्या. प्रकाशझोतात प्रथमच होत असलेल्या ॲशेस कसोटीला पहिल्या दिवशी ५५ हजार...
ऑगस्ट 13, 2017
राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची घोडदौड...
जुलै 11, 2017
किंग्जस्टन (जमैका) - डावखुरा घणाघाती फलंदाज एविन लुईसच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजने एकमेव टी-२० सामन्यात भारतावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळविला. लुईसच्या तडाख्यासमोर टी-२० मधील ‘आद्य फटकेबाज’ ख्रिस गेल याला प्रेक्षकाची भूमिका पत्करणे भाग पडले....
जून 04, 2017
आठ देशांच्या क्रिकेट संघांचा समावेश असणारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज (रविवार) होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडं दोन्हीही देशांतल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजवरच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धांतल्या रंगतदार क्षणांचं स्मरणरंजन....
ऑगस्ट 31, 2016
नॉटिंगहॅम - ऍलेक्स हेल्सच्या 171 आणि जोस बटलर, इयान मॉर्गनच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 444 धावा करत विश्वविक्रम रचला. या धावसंख्येपुढे पाकिस्तानचा डाव 275 धावांत संपुष्टात आल्याने इंग्लंडने 169 धावांची विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी...
ऑगस्ट 31, 2016
नॉटिंगहॅम - ऍलेक्स हेल्सच्या 171 आणि जोस बटलर, इयान मॉर्गनच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 444 धावा करत विश्वविक्रम रचला. या धावसंख्येपुढे पाकिस्तानचा डाव 275 धावांत संपुष्टात आल्याने इंग्लंडने 169 धावांची विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी...