एकूण 23 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
लंडन : इंग्लंडचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने दुसऱ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फॉर्मातील फलंदाज स्टीव स्मिथ याला मोक्‍याच्या क्षणी उसळत्या चेंडूवर जायबंदी केले. यावर तो थांबला नाही तर त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या मार्कस लाबुशेन यालाही आर्चरने पहिलाच चेंडू...
जुलै 30, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक क्षणी ओव्हर थ्रोच्या नियमांचा विसर पडलेले आणि त्यामुळे सामन्याचा निकालच बदलले श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांचे एलिच पॅनेलमधले स्थान आयसीसीने कायम ठेवले, मात्र दोन नव्या पंचांचा समावेश करताना भारताच्या सुंदराम रवी यांना बाहेरचा रस्ता...
जून 23, 2019
वर्ल्ड कप 2019 : साउदम्प्टन : अफगाणिस्तानविरुद्धचा सोपा पेपर सोडवताना नाकीनऊ आलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या तणावाच्या प्रसंगी एकवेळ आपला संयम गमावून बसला आणि एका निर्णयासाठी पंचांशी हुज्जतदेखील घातली. हीच हुज्जत त्याला महागात पडली असून, "आयसीसी'ने त्याला मानधनातील 25 टक्के रकमेचा दंड...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
मे 28, 2018
नवी दिल्ली / मुंबई - खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. त्यात भारताच्या तीन कसोटी आहेत, तसेच मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अल जझिराच्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंका...
नोव्हेंबर 10, 2017
पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडीजच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला, त्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने पाकिस्तानात होणारी मालिका लांबणीवर टाकली आहे. ही मालिका आता पुढील वर्षी होणार असल्याचा दावा पाक मंडळाचे पदाधिकारी करीत आहेत. ख्रिस गेल,...
ऑक्टोबर 26, 2017
पुणे - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरवात होण्यापूर्वी काही तास आधी एका वाहिनीच्या "स्टिंग ऑपरेशन'मुळे क्रिकेटमधील वेगळ्याच वादाला तोंड फुटले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमची खेळपट्टी बनविणारे क्‍युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी वाहिनीच्या स्टिंग...
जून 18, 2017
कोणत्याही खेळात दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना समान संधी असेल, तरच मजा येते. क्रिकेटमध्ये तर बॅट-बॉलचं युद्ध रंगलंच पाहिजे. मात्र, गेले काही दिवस गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना पोषक वातावरण तयार केलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत ही गोष्ट अनेकांना खटकली. इयान चॅपेल, सचिन...
जून 04, 2017
आठ देशांच्या क्रिकेट संघांचा समावेश असणारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे आणि आज (रविवार) होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडं दोन्हीही देशांतल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजवरच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धांतल्या रंगतदार क्षणांचं स्मरणरंजन....
मे 10, 2017
बंगळूर - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेस 1 जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) निवडलेल्या सर्वोत्तम संघाच्या कर्णधारपदी सौरव गांगुलीची निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चँपियन्स करंडकाचे आयोजन केले असून, त्यापूर्वी सर्वोत्तम संघ निवडण्यात येतो. या...
एप्रिल 21, 2017
मेलबर्न - या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने झटपट क्रिकेटमध्ये यापूर्वी योग्यता सिद्ध केलेल्या अष्टपैलू जेम्स फॉकनरबरोबरच अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा, पीटर हॅंड्‌सकोम्ब, जॉर्ज बेली, कॅमेरून व्हाईट यांच्याऐवजी मोझेस हेन्‍रिकेझ आणि जेम्स पॅटिन्सन यांना पसंती दिली आहे. ...
एप्रिल 06, 2017
भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात...
मार्च 13, 2017
रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज आर. आश्‍विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटीतील अष्टपैलूंच्या ताज्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले. याआधी बांगलादेशचा शकीब अल हसन प्रथम क्रमांकावर...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी "आयसीसी'वर टीका केली आहे. आता रांचीतील कसोटीच्या वेळी "डीआरएस'चे अपील करण्यासाठी विराट कोहली याला ड्रेसिंग-रूमची मदत घेताना पाहून आपल्याला आनंद वाटेल, असे त्यांनी...
मार्च 10, 2017
अलीकडच्या काळात खेळण्याच्या आणि सामने जिंकण्याच्या विचारसरणीतच आमूलाग्र बदल झाल्याचे दिसते. पण काळ बदलला म्हणून खिलाडूवृत्ती बदलण्याचे कारण नाही. म्हणजे प्रश्‍न आहे तो तिच्या अभावाचा. कांगारूंच्या कर्णधाराच्या वर्तणुकीतून तेच दिसले. कोण म्हणतो क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे? भारताविरुद्ध...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात "डीआरएस'वरून निर्माण झालेल्या वादात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) अधिकृत तक्रार दाखल केली. दुसऱ्या कसोटीत मैदानावरील...
मार्च 09, 2017
नवी दिल्ली - डीआरएस'च्या वापरासंदर्भात ड्रेसिंगरुमकडे इशारा करण्याच्या ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या कृतीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पूर्णपणे कानाडोळा केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी...
मार्च 09, 2017
'बीसीसीआय'ची सामनाधिकाऱ्यांकडे मागणी; 48 तासांत निर्णय अपेक्षित बंगळूर/नवी दिल्ली - 'डीआरएस'साठी ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांचा सल्ला मागण्याचा खोडसाळपणा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या क्षणी मेंदू बधिर झाल्याची कबुली पत्रकार परिषदेत देत सारवासारव करण्याचा...
मार्च 01, 2017
नवी दिल्ली - यजमान संघाला पुरक अशी खेळपट्टी बनविण्यावरुन दोन वर्षात दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) खुलासा करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षापूर्वी नागपुर येथील खेळपट्टीबाबत बीसीसीआयने प्रथम खुलासा केला. आता त्यांना पुणे येथील खेळपट्टीबाबत...
फेब्रुवारी 28, 2017
नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय कसोटी सामना पुण्यात खेळविण्याचे स्वप्न भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने पूर्ण झाले असले, तरी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला या सामन्याचे आयोजन चांगले महागात पडले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट...