एकूण 50 परिणाम
जून 18, 2019
वर्ल्ड कप 2019 :  मँचेस्टर : एकदिवसीय क्रिकेटविश्वातील एक मोठा विक्रम इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने आज (ता.18) आपल्या नावावर केला. आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत मॉर्गनने तब्बल 148 धावा फटकावल्या. या फटकेबाजीबरोबर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार...
जून 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : संयमाच्या अभावामुळे बेजबाबदार फटके मारून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवणाऱ्या वेस्ट इंडीजने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतला आणखी एक सामना गमावला. या संधीचा पुरेपुर फायदा इंग्लंडने सामना एकतर्फी करत आठ विकेटने विजय मिळवला आणि गुणतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी मजल मारली आहे....
जून 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : एकापेक्षा एक सरस असे तडाखेबंद फलंदाज असले तरी संयमचा अभाव वेस्ट इंडीजच्या पुन्हा मुळावल आला. फलंदाजीस उपयुक्त खेळपट्टीवर चांगली धावासंख्या उभारण्याची संधी असूनही वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवण्याचा बेजबाबदारपणा दाखवला त्यामुळे विश्‍वकरंडक...
मे 31, 2019
वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 'डार्क हॉर्स' अशी गणना झालेल्या संघांमधील लढत एकतर्फी ठरवीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानला सलामीलाच मानहानिकारक पराभव पत्करण्यास भाग पाडले. पाकला 105 धावांत गुंडाळून विंडीजने 14व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.  निर्धारित 50 षटकांचा हा सामना...
मे 31, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : नुकत्याच चालू झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चर्चा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाची आहे. दुसरीकडे नॉटींगहॅम शहरात दोन माजी विश्वविजेत्या संघातील लढतीची जोरदार तयारी चालू आहे. होय 1975 आणि 1979 विश्वचषकावर नांव कोरलेल्या वेस्ट इंडीज आणि 1996 साली विश्वविजेतेपद पटकावलेल्या...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 16, 2019
नवी दिल्ली : वयाच्या 39 व्या वर्षी येत्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याकरिता ताकदवान ख्रिस गेलने जिमपेक्षा योगाला प्राधान्य दिले आहे. दोन महिन्यांपासून तो जिमपासून दूर आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी गेल अधिक मेहनत घेत आहे. दिवसभर मैदानात राहिल्यानंतर सर्व ऊर्जा पुन्हा...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
मार्च 26, 2019
आयपीएल 2019 : जयपूर : स्टिव्ह स्मिथच्या पुनरागमनाने उत्सुकता ताणलेल्या सामन्यात सारी हवा ख्रिस गेल आणि जॉस बटलरच करुन गेले. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानची झुंज अपयशी पडली आणि पंजाबचा 14 धावांनी विजय झाला.  ख्रिस गेल आणि...
डिसेंबर 04, 2018
अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.  ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत ऑली न्यू साऊथ वेल्स मेट्रो...
नोव्हेंबर 07, 2018
लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या फटकेबाजीने खोटा...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
जुलै 20, 2018
बुलावायो : पाकिस्तानचा इमाम उल हक आणि फखर झमान यांनी आज झालेल्या झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 304 धावांची भागीदारी रचत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला. यापूर्वी 2006मध्ये श्रीलंकेच्या उपुल थरांगा आणि सनथ जयसुर्या यांनी इंग्लंडविरुद्ध 286 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली...
मे 23, 2018
पुणे - घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने आज पुण्यातील ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुसऱ्यांदा भेट दिली. महिलांच्या पहिल्या आयपीएल टी-20 प्रदर्शनी सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना थेट गेलशी संवाद साधण्याची संधी...
मे 16, 2018
नवी दिल्ली - आयपीएलच्या नव्या मोसमात आता रंगत निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज उंबरठ्यावर आहे. मात्र, अन्य दोन जागांसाठी मात्र पाच संघ शर्यतीत आहेत.  गुणतक्‍त्यात सध्या तीन संघांचे 12 गुण आहेत, तर गतविजेता मुंबई आणि बंगळूर संघांचे दहा...
मे 09, 2018
जयपूर - लोकेश राहुलच्या जिगरबाज ९५ धावांच्या खेळीनंतरही आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाबला पराभवाचाच चेहरा पाहावा लागला. राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवून आपल्या आव्हानातील धुगधुगी कायम राखली.  प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरवातीनंतरही राजस्थानचा डाव ८ बाद १५८ असा मर्यादित राहिला. राजस्थानने ७...
मे 02, 2018
नवी दिल्ली - संधी मिळताच आपल्या बॅटचा हिसका दाखवणारा आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करून चार सामन्यांत 252 धावा करणाऱ्या ख्रिस गेलची आता "बोलंदाजी' सुरू झाली आहे. आयपीएलमधील अगोदरचे फ्रॅंचाईस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (आरसीबी) आपल्याला संघात कायम ठेवतो हा दिलेला शब्द लिलावाच्या वेळी फिरवला...
एप्रिल 20, 2018
नवी दिल्ली : वयाच्या 38 व्या वर्षी ख्रिस गेलने काल (गुरुवार) यंदाच्या 'आयपीएल'मधील पहिले शतक झळकाविले आणि 'सामनावीरा'चा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चक्क वीरेंद्र सेहवागचे आभार मानले. कारण, यंदाच्या 'आयपीएल'पूर्वी झालेल्या लिलावामध्ये ख्रिस गेलला कोणत्याही संघाने करारबद्ध...
एप्रिल 20, 2018
मोहाली  - आयपीएल लिलावात कोणीही घेण्यास तयार नसलेल्या ख्रिस गेलने आपली ‘किंमत’ दाखवली. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिले शतक करण्याचा बहुमानही मिळवला. त्याच्या १०४ धावांच्या दणकेबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा १५ धावांनी पराभव केला....