एकूण 18 परिणाम
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले....
ऑगस्ट 22, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोशल मीडियावरील फेक मेसेजमुळे जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, "व्हॉट्‌सऍप'ने ठोस उपाययोजना करून अशा मेसेजला आवर घालावा, अशी सूचना आज इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. यात अपयश आल्यास कंपनीला कारवाईला...
मे 03, 2018
पराभव विसरून नव्याने पुन्हा विजयाच्या मार्गावर येणे हे संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. चेन्नई सुपर किंग्जने हे करून दाखवले. मुंबईविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यावर त्यांनी दिल्लीविरुद्ध नव्या सलामीच्या जोडीसह जबरदस्त प्रदर्शन केले. मुंबईविरुद्धचा पराभव विसरून जात त्यांनी दिल्लीविरुद्ध सहज विजय मिळविला...
एप्रिल 29, 2018
हैदराबाद संघाकडून झालेल्या मोठ्या पराभवाच्या धक्‍क्‍यातून कोलकता संघ कसा सावरतो हे पाहाणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. दिल्लीचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी करून दिनेश कार्तिकच्या संघाकडून सामना हिरावून नेला. आवश्‍यक धावांसमोर त्यांना अपेक्षित सुरवात मिळाली नाही. ठराविक अंतराने त्यांचे...
एप्रिल 27, 2018
आयपीएलच्या अकराव्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. एका आठवड्यानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे, यापाठोपाठ दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ सोडून स्वगृही परतलेल्या गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला...
एप्रिल 13, 2018
बंगळूर - यंदाच्या आयपीएल मोसमाच्या सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा उद्या (ता. १३) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना होत आहे. पंजाबने मात्र सलामीचा सामना जिंकलेला असल्यामुळे विराट कोहलीच्या बंगळूरला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात असतानाही...
एप्रिल 12, 2018
जयपूर - राजस्थान रॉयल्सने पिंक सिटी अशी ओळख असलेल्या जयपूरमध्ये विजयी पुरागमन करताना येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर दिल्लीला दहा धावांनी हरविले. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमावलीचा अवलंब झाला. त्यात दिल्लीला ७१ धावांच्या आव्हानासमोर ४ बाद ६० इतकीच मजल मारता आली.  राजस्थानने १७.५ षटकांत ५...
एप्रिल 09, 2018
दिल्लीला हरवून पंजाबची विजयी सलामी मोहाली - के. एल. राहुलच्या विक्रमी वेगवान अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमध्ये विजयी सलामी देताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहा विकेट राखून हरविले. राहुलने १४ चेंडूंमध्येच अर्धशतकी तडाखा दिला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला ७ बाद १६६ अशी माफक...
जानेवारी 29, 2018
बंगळूर - इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल...
जानेवारी 15, 2018
नवी दिल्ली - रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर कर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने उत्तर विभागीय सईद मुश्‍ताक अली टी-२० स्पर्धेत रविवारी घणाघाती शतकी खेळी करून आपले नाणे खणखणीत वाजवले. हिमाचल प्रदेशाच्या १४४ धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ११.४ षटकांतच एकही...
ऑक्टोबर 18, 2017
नवी दिल्ली : सामन्यासाठी टनेलमधून बाहेर येत असताना आम्हाला जणू काही मायदेशात असल्यासारखेच वाटत होते. दिल्लीतील प्रेक्षकांनी भरभरून प्रोत्साहन दिले. थॅंक्‍यू इंडिया, अशी भावपूर्ण प्रतिक्रिया अमेरिकेचा 17 वर्षांखालील संघाचा हॅट्ट्रिकवीर टीम विया याने केली. थॅंक्‍यू इंडिया अशी सुरवात करीतच त्याने ही...
मे 09, 2017
तरुण आणि गुणवान खेळाडूंवर अवलंबून असलेल्या 'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या संघाला 'आयपीएल'च्या दहाव्या मोसमाची बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीतून अखेर बाहेर पडावे लागले. यंदाच्या मोसमामध्ये दिल्लीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता आणि याचाच फटका त्यांना बसला. आतापर्यंत 'आयपीएल-10'मध्ये केवळ 'मुंबई इंडियन्स'...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली : यंदाच्या 'आयपीएल'मध्ये ढिसाळ फलंदाजीमुळे अडचणीत आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने वेस्ट इंडीजच्या मार्लन सॅम्युअल्सला करारबद्ध केले आहे. दिल्लीकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज क्विंटन डीकॉक यंदा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी सॅम्युअल्सला संघात स्थान दिले जाणार आहे...
एप्रिल 06, 2017
भारतीय कर्णधाराचा "विस्डेन'कडून सन्मान नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची बुधवारी "विस्डेन'च्या वतीने 2016 मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. कोहलीच्या गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेऊनच त्याची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॅलेंडर वर्षात...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी "आयसीसी'वर टीका केली आहे. आता रांचीतील कसोटीच्या वेळी "डीआरएस'चे अपील करण्यासाठी विराट कोहली याला ड्रेसिंग-रूमची मदत घेताना पाहून आपल्याला आनंद वाटेल, असे त्यांनी...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात "डीआरएस'वरून निर्माण झालेल्या वादात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) अधिकृत तक्रार दाखल केली. दुसऱ्या कसोटीत मैदानावरील...
मार्च 09, 2017
'बीसीसीआय'ची सामनाधिकाऱ्यांकडे मागणी; 48 तासांत निर्णय अपेक्षित बंगळूर/नवी दिल्ली - 'डीआरएस'साठी ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांचा सल्ला मागण्याचा खोडसाळपणा ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ याच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्या क्षणी मेंदू बधिर झाल्याची कबुली पत्रकार परिषदेत देत सारवासारव करण्याचा...
फेब्रुवारी 28, 2017
नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय कसोटी सामना पुण्यात खेळविण्याचे स्वप्न भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने पूर्ण झाले असले, तरी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला या सामन्याचे आयोजन चांगले महागात पडले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निरीक्षक ख्रिस ब्रॉड यांच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट...